सांस्कृतिक साधन आणि प्रशिक्षण केंद्र (Centre for Cultural Resources and Training – CCRT) हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत एक प्रमुख संस्था आहे. हे केंद्र भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी कार्य करते. शिक्षणक्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी आणि कलाकारांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि संसाधने उपलब्ध करून देण्याचे काम CCRT करते. भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
CCRT India Recruitment Qualification / CCRT India भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अकाउंट्स ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संबंधित कामाचा किमान तीन वर्षांनी अनुभव.. |
ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संबंधित कामाचा किमान दोन वर्षांनी अनुभव.. |
कॉपी एडिटर | हिंदी किंवा इंग्लिश मध्ये पदव्युत्तर / जर्नालिझम किंवा एडिटिंग मधे डिप्लोमा आणि संबंधित कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव. |
व्हिडिओ एडिटर | मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून फिल्म एडिटिंग मधे पदवी. आणि संबंधित कामाचा 2 वर्षांचा अनुभव. |
डॉक्युमेंटेशन असिस्टंट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संबंधित कामाचा किमान एक वर्षांनी अनुभव.. |
क्रॉफ्ट इंस्ट्रक्टर अँड को-ऑर्डीनेटर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि क्राफ्ट्स मधे डिप्लोमा संबंधित कामाचा किमान दोन वर्षांचा अनुभव.. |
हिंदी ट्रान्सलेटर | इंग्लिश विषयासह हिंदी विषयात पदव्युत्तर. |
अकाउंट्स क्लार्क | मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर आणि संबंधित कामाचा किमान एक वर्षांनी अनुभव.. |
लोअर डिविजन क्लार्क | 12 वी पास आणि 35 wpm इंग्लिश आणि 30 wpm हिंदी टायपिंग स्पीड. |
डाटा एंट्री ऑपरेटर | 12 वी पास आणि 35 wpm इंग्लिश आणि 30 wpm हिंदी टायपिंग स्पीड.. |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे
CCRT India Recruitment Selection Procedure / CCRT India भरती निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
CCRT India Recruitment Place of Work / CCRT India भरती नोकरीचे ठिकाण :
नवी दिल्ली येथील CCRT मुख्यालय किंवा कोणतेही प्रादेशिक केंद्र
CCRT India Recruitment Age limit / CCRT India भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
अकाउंट्स ऑफिसर | 35 वर्षे |
ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर | 35 वर्षे |
कॉपी एडिटर | 30 वर्षे |
व्हिडिओ एडिटर | 30 वर्षे |
डॉक्युमेंटेशन असिस्टंट | 30 वर्षे |
क्रॉफ्ट इंस्ट्रक्टर अँड को-ऑर्डीनेटर | 30 वर्षे |
हिंदी ट्रान्सलेटर | 30 वर्षे |
अकाउंट्स क्लार्क | 30 वर्षे |
लोअर डिविजन क्लार्क | 30 वर्षे |
डाटा एंट्री ऑपरेटर | 30 वर्षे |
CCRT India Recruitment Application fee / CCRT India भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग : 250
- इतर प्रवर्ग : 500
फि डीडी च्या माध्यमातून भरायची आहे. डीडी खालील स्वरुपात असावा.
in favour of General Grant-In-Aid Account C.C.R.T payable at New Delhi.
CCRT India Recruitment Salary / CCRT India भरती वेतन :
पदाचे नाव | वेतन |
अकाउंट्स ऑफिसर | लेवल 7 |
ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर | लेवल 7 |
कॉपी एडिटर | लेवल 7 |
व्हिडिओ एडिटर | लेवल 7 |
डॉक्युमेंटेशन असिस्टंट | लेवल 6 |
क्रॉफ्ट इंस्ट्रक्टर अँड को-ऑर्डीनेटर | लेवल 6 |
हिंदी ट्रान्सलेटर | लेवल 6 |
अकाउंट्स क्लार्क | लेवल 4 |
लोअर डिविजन क्लार्क | लेवल 2 |
डाटा एंट्री ऑपरेटर | लेवल 2 |
CCRT India Recruitment Application Procedure / CCRT India भरती अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना खाली दिलेला आहे.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
- पत्ता : Director, CCRT, Plot No. 15A, Sector-7, Dwarka, New Delhi110075
- अर्जाच्या लिफाफ्यावर Application for the post of “____________” लिहावे.
CCRT India Recruitment Last Date / CCRT India भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
28.10.2024
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज भरावा लागेल. एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.
- जाहिरात केलेल्या पदांची संख्या भिन्न असू शकते आणि CCRT ने जाहिरात केलेली पदे भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार राखून ठेवला आहे
- भारत सरकारच्या नियमांनुसार वयात सवलत असेल.
- केवळ निवडलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा/कौशल्य चाचणी/मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- लेखी चाचणी/कौशल्य चाचणी/वैयक्तिक मुलाखत इत्यादीसाठी बोलावलेल्या उमेदवारांनी ते स्वतःच्या खर्चाने करावे आणि TA/DA भरला जाणार नाही.
- निवडलेल्या उमेदवारांना नवी दिल्ली येथील CCRT मुख्यालयात किंवा त्याच्या कोणत्याही प्रादेशिक केंद्रावर नियुक्त केले जाऊ शकते.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.