नोकरीच्या शोधात असणार्या नर्सिंग तसेच इतर वैद्यकीय पदवीधरांसाठी खुश खबर. आरआरबी तर्फे बहुप्रतिक्षित पॅरा मेडिकल भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1376 पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
आहारतज्ज्ञ – स्तर 7 (Dietician – Level 7) | 5 |
नर्सिंग अधीक्षक (Nursing Superintendent) | 713 |
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist) | 4 |
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) | 7 |
दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienist) | 3 |
डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician) | 20 |
आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III (Health & Malaria Inspector Gr III) | 126 |
प्रयोगशाळा अधीक्षक (Laboratory Superintendent) | 27 |
परफ्युजनिस्ट (Perfusionist) | 2 |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड II (Physiotherapist Grade II) | 20 |
व्यावसायिक थेरपिस्ट (Occupational Therapist) | 2 |
कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Cath Laboratory Technician) | 2 |
फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी) (Pharmacist (Entry Grade)) | 246 |
रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ (Radiographer X-Ray Technician) | 64 |
स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) | 1 |
कार्डियाक टेक्निशियन (Cardiac Technician) | 4 |
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) | 4 |
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) | 13 |
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड II (Laboratory Assistant Grade II) | 94 |
फील्ड वर्कर (Field Worker) | 19 |
शैक्षणिक पात्रता :
पद निहाय शैक्षणिक पात्रता निकष पेज नंबर 18 वर ANNEXURE – A मध्ये दिलेले आहेत.
निवड प्रक्रिया :
निवड ऑनलाइन टेस्ट (CBT) च्या माध्यमातून होईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल.
नोकरीचे ठिकाण :
विभागानुसार पदांची संख्या जाहिरातीमद्धे दिलेली आहे,
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
आहारतज्ज्ञ – स्तर 7 (Dietician – Level 7) | 18-36 वर्षे |
नर्सिंग अधीक्षक (Nursing Superintendent) | 20-43 वर्षे |
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist) | 21-33 वर्षे |
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) | 18-36 वर्षे |
दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienist) | 18-36 वर्षे |
डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician) | 20-36 वर्षे |
आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III (Health & Malaria Inspector Gr III) | 18-36 वर्षे |
प्रयोगशाळा अधीक्षक (Laboratory Superintendent) | 18-36 वर्षे |
परफ्युजनिस्ट (Perfusionist) | 21-43 वर्षे |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड II (Physiotherapist Grade II) | 18-36 वर्षे |
व्यावसायिक थेरपिस्ट (Occupational Therapist) | 18-36 वर्षे |
कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Cath Laboratory Technician) | 18-36 वर्षे |
फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी) (Pharmacist (Entry Grade)) | 20-38 वर्षे |
रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ (Radiographer X-Ray Technician) | 19-36 वर्षे |
स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) | 18-36 वर्षे |
कार्डियाक टेक्निशियन (Cardiac Technician) | 18-36 वर्षे |
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) | 18-36 वर्षे |
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) | 18-36 वर्षे |
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड II (Laboratory Assistant Grade II) | 18-36 वर्षे |
फील्ड वर्कर (Field Worker) | 18-33 वर्षे |
अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / महिला : २५०/-(CBT परीक्षा दिल्यावर सर्व २५० रुपये रिफंड होतील)
- इतर प्रवर्ग : ५००/- (CBT परीक्षा दिल्यावर ४०० रुपये रिफंड होतील)
वेतन :
पदाचे नाव | वेतन |
आहारतज्ज्ञ – स्तर 7 (Dietician – Level 7) | 44900 |
नर्सिंग अधीक्षक (Nursing Superintendent) | 44900 |
ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist & Speech Therapist) | 35400 |
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) | 35400 |
दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienist) | 35400 |
डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician) | 35400 |
आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III (Health & Malaria Inspector Gr III) | 35400 |
प्रयोगशाळा अधीक्षक (Laboratory Superintendent) | 35400 |
परफ्युजनिस्ट (Perfusionist) | 35400 |
फिजिओथेरपिस्ट ग्रेड II (Physiotherapist Grade II) | 35400 |
व्यावसायिक थेरपिस्ट (Occupational Therapist) | 35400 |
कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Cath Laboratory Technician) | 35400 |
फार्मासिस्ट (प्रवेश श्रेणी) (Pharmacist (Entry Grade)) | 29200 |
रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ (Radiographer X-Ray Technician) | 29200 |
स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) | 29200 |
कार्डियाक टेक्निशियन (Cardiac Technician) | 25500 |
ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) | 25500 |
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician) | 25500 |
प्रयोगशाळा सहाय्यक ग्रेड II (Laboratory Assistant Grade II) | 21700 |
फील्ड वर्कर (Field Worker) | 19900 |
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करा, न्यू युजर नवीन अकाऊंट क्रिएट करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
अर्ज भरायची अंतिम तारीख :
16.09.2024
महत्वाच्या लिंक :
RRB Para-Medical अधिसूचना जाहिरात
इतर सूचना :
- उमेदवाराने सर्व विहित पात्रता अटींची पूर्तता केल्यावर भरती प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांतील प्रवेश तात्पुरता असेल.
- उमेदवारांना केवळ ई-कॉल लेटर दिल्याचा अर्थ असा होणार नाही की त्यांची उमेदवारी शेवटी RRB ने स्वीकारली आहे.
- ज्या उमेदवारांना सध्या कोणत्याही RRB/RRC द्वारे प्रतिबंधित केले आहे त्यांनी या अधिसूचनेसाठी अर्ज करू नये.
- उमेदवारांनी त्यांचे नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख मॅट्रिक/एसएसएलसी/हायस्कूल परीक्षेच्या प्रमाणपत्रात किंवा फक्त समतुल्य प्रमाणपत्रात नोंदवली पाहिजे.
- राजपत्र अधिसूचना किंवा अशा प्रकरणांसाठी लागू असलेले कोणतेही कायदेशीर दस्तऐवज, दस्तऐवज पडताळणी (DV) च्या वेळी सादर केले जावेत.
- निवडलेले उमेदवार, ज्यांची शेवटी नियुक्ती केली जाते, ते प्रादेशिक सैन्याच्या रेल्वे वैद्यकीय युनिटमध्ये सक्रिय सेवेसाठी जबाबदार आहेत
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.
1 thought on “Majhi Naukri ; रेल्वे तर्फे पॅरा मेडिकल भरतीची घोषणा ; नर्सिंग तसेच इतर वैद्यकीय क्षेत्रातील १००० हून अधिक जागांसाठी भरती | RRB Para-Medical Recruitment”
Comments are closed.