ॲक्सेंचर कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; B.sc, B.com तसेच इतर पदवीधर करू शकतात अर्ज. 

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

एक्सेंचरचं (Accenture) ही IT क्षेत्रातील प्रमुख कंपनी असून सोफ्टवेअर डेव्हेलपमेंट, कंसल्टिंग, डिजाइन, डिजिटल मार्गदर्शन, यांसारख्या शाखांमध्ये सेवा प्रधान करते ,

Accenture मध्ये System and Application Services Associate पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

कामाचे स्वरूप : 

  • अनुप्रयोग आणि पायाभूत सुविधांमधील समस्या ओळखणे आणि सोडवणे .
  • ग्राहकांसाठी साठी कार्यात्मक, तांत्रिक आणि पायाभूत समस्यांचे निराकरण करा
  • तंत्रज्ञानाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी ग्राहकांना विविध कौशल्यांसह (वापरकर्त्यांपासून प्रशासक आणि विकासकांपर्यंत) मार्गदर्शन करा
  • ड्रायव्हिंग ऑटोमेशन, स्वयं-सेवा आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर वातावरण विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करा

शैक्षणिक पात्रता : 

B.Sc., BCA, BBA, B.A, B.Com, B.Voc, BMS, B.B.S, B.F.M, B.B.I, B.A.F, B.Ed., B.M.M., B.FA, , B.S.Micr ,B. Design, M.C.M, M.Sc (Non-CS/IT), M.A, M.Com or M.FA (2022 आणि 2023 बॅच पूर्ण वेळ शिक्षण )

निवड प्रक्रिया : तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला मेल द्वारे ऑनलाइन परीक्षेसाठी आमंत्रित करण्यात येईल. परीक्षेमध्ये खलील टप्पे असतील.

  1. भाग 1 : Cognitive assessment
  2. भाग 2 : Technical assessment (Optional)
  3. भाग 3 : Communication assessment
  4. भाग 4 : Interview

या संबंधीची सविस्तर माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोईम्बतूर, गुरुग्राम, पुणे, कोलकाता, नागपूर, इंदूर, मुंबई, जयपूर

वेतन : 3,44,200 (वार्षिक)

अर्ज कसा भरावा : अर्जाची लिंक खाली दिलेली आहे . त्यावरून ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.

  • ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.

महत्वाच्या लिंक :

Accenture अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.