१९९७ मध्ये माण देशी महिला सहकारी बँक सुरु करण्यात आली. ग्रामीण महिलांसाठी त्यांनीच चालवलेली भारतातील ही पहिली बँक असून . आजही ती सभासदांकडून चालवली जाणारी आणि सभासदांच्या मालकीची बँक आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणात या बँकेचा मोलाचा वाटा आहे.
माणदेशी महिला सहकारी बँकेत विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
शाखा अधिकारी (Branch Officer) | 3 |
कर्ज अधिकारी (Loan Officer ) | 4 |
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता (Hardware and Network Engineer) | 1 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शाखा अधिकारी |
|
कर्ज अधिकारी |
|
हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता |
|
निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवावे. उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : म्हसवड, जिल्हा सातारा
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वेतन : बँकेच्या नियमांनुसार वेतन ठरवण्यात येईल
अर्ज कसा भरावा :
- इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा hr@manndeshibank.com या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे. मेल मध्ये कोणत्या पदासाठी फॉर्म भरला आहे ते लिहावे .
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 20/02/2024
इतर सूचना :
- Shortisted उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल
- अर्ज फक्त email द्वारे स्वीकारले जातील
- अर्ज कोणत्या पदासाठी करत आहोत हे ईमेलमध्ये नमूद करावे. तसेच उमेदवाराचा Resume PDF स्वरूपामध्ये पाठवावा
- ईमेल पाठवताना कोणत्या पदासाठी अर्ज पाठवत आहे ते ठळक अक्षरात नमूद करावे.
- Resume पाठवण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२४ उशिरा येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- येण्याजाण्याचा प्रवास खर्च दिला जाणार नाही.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.