टेक महिंद्रा कंपनीत वर्क फ्रॉम होम ची संधी; टेक्निकल सपोर्ट असोसिएट पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | Tech Mahindra Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

जर तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि वर्क फ्रॉम होम जॉब शोधत असाल तर देशातील प्रमुख IT कंपण्यांपैकी एक असलेल्या टेक महिंद्रा कंपनीत नोकरीची संधी आहे. या कंपनीत टेक्निकल सपोर्ट असोसिएट पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता :

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर.
  • संबंधित क्षेत्रात काम करण्याचा 6 महिन्यांचा अनुभव असल्यास उत्तम.
  • मूलभूत संगणक, ईमेल, इ. माहिती असणे आवश्यक

निवड प्रक्रिया :

प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर HR मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. निवड खालील टप्प्यातून होईल.

  • 1. HR Screening Round
  • 2. Basic Communication round
  • 3. OPS Round (Technical )

नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम असेल

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : 3 ते 4.75 लाख वार्षिक

अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा / आधार कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो खाली दिलेल्या नंबर वर किंवा ईमेल वर पाठवावा.

HR -ARCHIL RATHORE

Phone number/Whatsapp- 8115242149

Mail :- AR00824296@TECHMAHINDRA.COM

महत्वाच्या लिंक :

अधिसूचना जाहिरात 

अर्ज भरायची अंतिम तारीख : लवकरात लवकर अर्ज करावा.

कामाचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल : 

  • Voice Support & Email technical Support to ensure closure as per ITIL Incident Management process.
  • Follow-up/ update ticket for every call to ensure timely closure.
  • Call ownership, drive to resolution and communication with customer.
  • Perform Life Cycle of Incident Management Process, starting with Incident Logging to Call Closure and customer satisfaction survey.
  • Telephonic support to End Users and co-ordination with Vendors, Client Problem Management team and other Towers.
  • Proactive monitoring & Perform documented Escalation process.
  • Troubleshooting on Application Support (Off Shelf or Customized)
  • Troubleshooting on Printers & MFDs
  • Troubleshooting on VPN software and Collaboration tools
  • Troubleshooting on Password Reset tools and Remote Control tools
  • Troubleshooting of MS Windows & Office, Desktops, Laptops, iPAD Peripherals and Networking
  • Troubleshooting Application and Workplace IT & Communications & Collaboration Support (including IP Telephony)
  • Interaction with internal and external stakeholders

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.