HCLTech ही IT आणि डिजिटल क्षेत्रातील नामवंत कंपनी असून या कंपनीचे मुख्य कार्यक्षेत्र सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, संगणक आणि नेटवर्क सेवा, इंजिनिअरिंग आणि R&D, आउटसोर्सिंग सेवा, इंटीग्रेटेड क्लाउड सेवा, आणि डिजिटल सेवा असे आहे
HCLTech मध्ये ग्रेजुएट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून BA, BBA, BCom, BCA, BSc, BPharma पदवी
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
निवड झाल्यावर Finance, HR, Tech Projects, Compliance अशा विविध विभागात भरती करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
वयोमर्यादा : NA
अर्ज फी : NA
वार्षिक वेतन : 3.5 लाख ते 5 लाख (संभाव्य)
अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही (अर्ज लवकरात लवकर भरावा.)
इतर सूचना :
- अर्ज करण्यापूर्वी आपण सर्व पात्रता निकषांची पूर्तता करतोय याची खात्री करावी.
- शिवेटच्या तारखेपर्यंत न थांबता अर्ज लवकरात लवकर भरावा.
- उशिरा आलेले अर्ज गृहीत धरले जाणार नाहीत.
- संस्थेच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी किंवा वाढू शकते.
- भरती संबंधीच्या कोणत्याही भुल थापांना बळी पडू नये.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.