M.G. Traders कंपनी मार्फत घर बसल्या काम करण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या संबंधीची जाहिरात भारत सरकारच्या नॅशनल करिअर सर्व्हिसेस पोर्टल वर देण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया खालील प्रमाणे.
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
अनुभवाची कोणतीही अट नाही फक्त WhatsApp वापरता येणे आवश्यक आहे .
निवड प्रक्रिया : इच्छुक उमेदवारांनी निवड प्रक्रिया आणि मुलाखती विषयी माहिती साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा आणि तुमचा बायोडाटा पाठवावा.
नोकरीचे ठिकाण : वर्क फ्रॉम होम
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे
अर्ज फी : NA
पगार : 19000 – 50000 (दर महिना)
अर्ज कसा भरावा : इच्छुक उमेदवारांनी 9017414009 (मनदीप सिंह) नंबरवर संपर्क साधावा दिलेल्या नंबर वर whatsapp मेसेज करावा .
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 19/01/2024
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.संबधित जाहिरात ही भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर दिलेली असली तरी अर्ज करण्याअगोदर सर्व बाबी व्यवस्थित तपासा आणि मगच पुढील प्रक्रिया करा. नोकरीच्या बदल्यात पैशांची मागणी केल्यास कृपया देऊ नये आणि सावध राहावे.