दि पुसद अर्बन को-ऑप बँक लि., पुसद ही जवळपास 40 वर्षे जुनी एक नामांकित को-ऑप बँक आहे. यवतमाळ मध्ये 15 शाखांसाह ही बँक कार्यरत आहे, पुसद अर्बन बँकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | पदांची संख्या |
सरव्यवस्थापक (विपणन) | 1 |
सहा. सरव्यवस्थापक (वसुली) | 1 |
सहा. सरव्यवस्थापक (विपणन) | 1 |
विभागीय व्यवस्थापक | 4 |
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक | 1 |
सहाय्यक वसुली व्यवस्थापक | 1 |
शाखा व्यवस्थापक | 5 |
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पात्रता आणि अनुभव |
सरव्यवस्थापक (विपणन) | किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी आवश्यक तसेच राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बँक किंवा को. ऑप. बँकेत किमान १० वर्षाचा अनुभव त्यापैकी ५ वर्षाचा अधिकारी पदावरिल कामकाजाचा अनुभव आवश्यक. तसेच मार्केटींगच्या कामकाजाचा अनुभव आवश्यक. |
सहा. सरव्यवस्थापक (वसुली) | किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी आवश्यक तसेच राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बँक किंवा को. ऑप. बँकेत किमान १० वर्षाचा अनुभव त्यापैकी ५ वर्षाचा अधिकारी पदावरिल कामकाजाचा अनुभव आवश्यक. तसेच मार्केटींगच्या कामकाजाचा अनुभव आवश्यक. |
सहा. सरव्यवस्थापक (विपणन) | किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक तसेच राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बँक किंवा को. ऑप. बँकेत किमान १० वर्षाचा अनुभव त्यापैकी ५ वर्षाचा अधिकारी पदावरिल कामकाजाचा अनुभव आवश्यक. तसेच मार्केटींगच्या कामकाजाचा अनुभव आवश्यक. |
विभागीय व्यवस्थापक | किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व एम.एस.सी.आय.टी/समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक तसेच राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बँक किंवा को. ऑप. बँकेत किमान १० वर्षाचा अनुभव त्यापैकी ५ वर्षाचा अधिकारी पदावरील कामकाजाचा अनुभव आवश्यक. |
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक | किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व बी.ई. (कॉम्प्युटर) /बी. सी.ए./बी.बी.ए./एम.सी.ए./एम.ई. (कॉम्प्युटर) तसेच सॉफ्टवेअर, हार्डवेअर, व नेटवर्कीगचे कामकाजाचा अनुभव असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य. तसेच तसेच राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बँक किंवा को. ऑप. बँकेत किमान ५ वर्षाचा अधिकारी पदावरील कामकाजाचा अनुभव आवश्यक |
सहाय्यक वसुली व्यवस्थापक | किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक तसेच राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बँक किंवा को. ऑप. बँकेत किमान ५ वर्षाचा अधिकारी पदावरील कामकाजाचा अनुभव आवश्यक तसेच वसुली विभागातील कामकाजाचा अनुभव आवश्यक. |
शाखा व्यवस्थापक | किमान कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच एम.एस.सी.आय.टी/समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम आवश्यक तसेच राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बॅक किंवा को. ऑप. बँकेत किमान १० वर्षाचा अनुभव त्यापैकी ५ वर्षाचा अधिकारी पदावरील कामकाजाचा अनुभव आवश्यक. |
निवड प्रक्रिया : प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
नोकरीचे ठिकाण : बँकेच्या यवतमाळ मधील विविध शाखा
वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सरव्यवस्थापक (विपणन) | 55 वर्षे |
सहा. सरव्यवस्थापक (वसुली) | 55 वर्षे |
सहा. सरव्यवस्थापक (विपणन) | 55 वर्षे |
विभागीय व्यवस्थापक | 55 वर्षे |
माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक | 55 वर्षे |
सहाय्यक वसुली व्यवस्थापक | 55 वर्षे |
शाखा व्यवस्थापक | 55 वर्षे |
अर्ज फी : NA
वेतन : वेतन बँकेच्या नियमांनुसार असेल.
अर्ज कसा भरावा :
- अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. अर्जाचा नमूना जाहिरातीमद्धे दिलेला आहे.
- अर्ज नीट भरून आवश्यक कागदपत्रे जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.
- पात्र उमेदवारांनी अर्जासोबत फोटो, बायोडाटा, मार्कसीट, टी.सी., एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र व अनुभवाचे प्रमाणपत्राचे सत्यप्रती जोडाव्यात .
- पत्ता : दि पुसद अर्बन को-ऑप बँक लि., पुसद, मुख्य कार्यालय तलाव ले-आउट पुसद जि. यवतमाळ पीन. ४४५२०४, फोन नं. (०७२३३) २४८०२१, २४६३७१, २४५९१९
महत्वाच्या लिंक :
अर्ज भरायची अंतिम तारीख : 15/04/2024
इतर सूचना :
- वरील पदा करीता राष्ट्रीयकृत बँक/शेडुल्ड बँक/नॉन शेडुल्ड बँक/कमर्शिअल बँक/नागरी बँक किंवा को. ऑप बँकेचा अनुभव असणाऱ्यांचेच अर्ज पात्र ठरतील.
- भरती प्रक्रिया ही अतिशय पारदर्शक असुन उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडु नये तसेच कोणासोबतही आर्थिक व्यवहार करु नये केल्यास बँक जबाबदार राहणार नाही
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.