माझी नोकरी : टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | TCE Recruitment  2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

1962 मध्ये स्थापित, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड (TCE) आपल्या ग्राहकांना सहा दशकांहून अधिक काळासाठी अभियांत्रिकी सेवा प्रदान करत आहे.

TCE मध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

TCE हायड्रोकार्बन अँड केमिकल बिझनेस Recruitment

  • पाइपिंग अँड स्ट्रीट ॲनालिस्ट – डिझाईन इंजिनिअर
  • मेकॅनिकल डिझाईन इंजिनिअर ( स्टॅटिक / रोटरी / पॅकेजेस)
  • सिव्हिल / स्ट्रक्चरल डिझाईन इंजिनिअर
  • इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनिअर
  • इन्स्ट्रूमेंटेशन डिझाईन इंजिनिअर
  • प्रोसेस डिझाईन इंजिनिअर
  • प्लॅनिंग, शेड्युलिंग , कंट्रोल इंजिनिअर
  • प्रोक्युरमेंट

पात्रता : संबंधित शाखेतून B.E/B.Tech/M.E/ M.Tech पदवी आणि ४-१५ वर्षांचा अनुभव.

TCE डिजिटल ॲडवान्स टेक्नॉलॉजीज Recruitment

  • सेल्स इंजिनिअर (मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल / IT)
  • Asp.net डेव्हलपर IT
  • BIM मॉडेलर्स/ मॅनेजर (मेकॅनिकल / आर्किटेक्चर)
  • AVEVA E3D ॲडमिन / डेव्हलपर (मेकॅनिकल / केमिकल)

पात्रता : संबंधित शाखेतून B.E/B.Tech/M.E/ M.Tech पदवी आणि ३-१० वर्षांचा अनुभव.

TCE इंडस्ट्रीज Recruitment

टीम लीड/ सब लीड (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / I&C)

पात्रता : संबंधित शाखेतून डिप्लोमा / डिग्री आणि ६ ते १५ वर्षांचा अनुभव

ITI/ डिप्लोमा / डिग्री प्रोफेशनल्स

  • SP3D मॉडलर्स / E3D डिझायनर / SPPID डिझायनर ( सिव्हिल / इलेक्ट्रिकल / I & C , पायपिंग , प्रोसेस)
  • मायक्रो स्टेशन डिझायनर (प्रोसेस , पायपिंग , सिव्हिल ,इलेक्ट्रिकल , I&C, स्टॅटिक)
  • ऑटो कॅड डिझायनर (प्रोसेस , सिव्हिल , इलेक्ट्रिकल / I&C)
  • मटेरियल हॅण्डलिंग डिझायनर (E3D / SP3D) – (मेकॅनिकल)

पात्रता : संबंधित शाखेतील ITI / डिप्लोमा/ डिग्री आणि ३-१० वर्षांचा अनुभ

TCE पॉवर अँड सस्टेनेबल सोल्युशन्स Recruitment

इलेक्ट्रिकल 

  • इलेक्ट्रिकल system अँड एक्विपमेंट – HV, MV आणि LV
  • इलेक्ट्रिकल स्विचयार्ड – AIS/GIS
  • इलेक्ट्रिकल लेआउट
  • बॅटरी एनर्जी स्टोरेज
  • सोलर पीव्ही सिस्टीम
  • SCADA, ऑटोमेशन & टेलीकम्युनिकेशन
  • इलेक्ट्रिकल सिस्टीम स्टडी – इंडस्ट्रिअल & ग्रिड,
  • पॉवर सिस्टम प्रोटेक्शन अँड रिले को-ऑर्डीनेशन
  • इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रानजीयंट प्रोग्राम (EMTP) स्टडीज
  • ट्रान्समिशन लाइन आणि सबस्टेशन
  • इलेक्ट्रिकल सिस्टीम स्टडी

इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल

  • इन्स्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल

सिविल 

  • स्ट्रक्चरल अँड RCC
  • टरबाईन अँड एक्विपमेंट फाउंडेशन
  • ट्रान्समिशन टॉवर
  • सब स्टेशन डिझाईन

मेकॅनिकल

  • पायपिंग लेआऊट & स्ट्रेस ॲनालिसीस
  • वॉटर सिस्टीम HVAC
  • फायर प्रोटेक्शन सिस्टीम
  • CATIA

पात्रता : संबंधित शाखेतून B.E/B.Tech/M.E/ M.Tech पदवी आणि ३-१४ वर्षांचा अनुभव.

TCE रियल इस्टेट Recruitment

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअर
  • मेकॅनिकल इंजिनिअर
  • इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / CAD/ BIM / डिझायनर

पात्रता : संबंधित शाखेतून B.E/B.Tech/M.E/ M.Tech पदवी आणि ७-१० वर्षांचा अनुभव.

TCE ट्रान्सपोर्टेशन, मेट्रो , कन्स्ट्रक्शन Recruitment

इलेक्ट्रिकल

  • MEP डिझाईन इंजिनिअर
  • सिनियर MEP डिझाईन इंजिनिअर

आर्किटेक्चर

  • सिनियर आर्किटेक्चर
  • आर्किटेक्ट

मेकॅनिकल

  • MEP डिझाईन इंजिनिअर
  • सिनियर MEP डिझाईन इंजिनिअर
  • MEP डिझाईन इंजिनिअर – प्लबिंग & फायर फाईटिंग

सिविल

  • सीनियर स्ट्रक्चरल डिझाइन एक्सपर्ट
  • स्ट्रक्चर डिझाईन इंजिनियर (भूमिगत, बोगदा, स्टील रचना, डेपो)
  • जिओटेक डिझाइन एक्स्पर्ट
  • जिओटेक डिझाईन इंजिनिअर

पात्रता : संबंधित शाखेतून B.E/B.Tech/M.E/ M.Tech पदवी आणि १०-१५ वर्षांचा अनुभव.

ट्रान्सपोर्ट हायवे

  • ट्रान्सपोर्ट प्लॅनर
  • कॉन्ट्रॅक्ट एक्स्पर्ट
  • पेवमेंट इंजिनिअर
  • क्वालिटी इंजिनियर
  • फिनानशियल एक्स्पर्ट CA MBA
  • ट्रान्सपोर्टेशन एक्स्पर्ट

पात्रता : संबंधित शाखेतून B.E/B.Tech/M.E/ M.Tech पदवी आणि १०-१५ वर्षांचा अनुभव.

निवड प्रक्रिया : निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीसंबंधीची माहिती खाली दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : NA

वेतन : उमेदवाराची योग्यता आणि कंपनीच्या नियमांनुसार वेतन देण्यात येईल.

अर्ज कसा भरावा : 

  • निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा बायोडाटा आणि आवश्यक कागदपत्रांसाह दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे.
  • पत्ता : Unit No. NB 1502 & SB 1501, 15th Floor, Empire Tower, Cloud City Campus,
    Opp. Reliable Tech Park, Thane-Belapur Road, Airoli, Navi Mumbai – 400 708
  • तारीख : २७/०४/२०२४ (सकाळी १० ते ४ पर्यंत)

महत्वाच्या लिंक :

TCE अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

(ऑनलाइन अर्ज सुद्धा करू शकता. )

अर्ज भरायची अंतिम तारीख : २७/०४/२०२४

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.