majhi naukri : इंडियन आर्मीमध्ये इंजीनियर्ससाठी भरती, महिलाही करू शकतात अर्ज
नमस्कार नोकरी माझी च्या वेब साईट वर आपले स्वागत आहे . भारतीय सेनादलात इंजीनियर्सची तांत्रिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पुरुष 350 जागा महिला 29 जागा शहीद जवानांच्या पत्नी 2 जागा शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी इंजिनिअरिंग च्या शाखेनुसार उपलब्ध जागा आणि … Read more