MahaRERA मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.| MahaRERA bharti 2024
राज्यातील स्थावर संपदा क्षेत्राच्या नियामक व प्रवर्तन प्रयोजनार्थ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची ( महारेरा ) स्थापना केली. महारेरा मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या उच्च श्रेणी लघुलेखक 2 लघुटंकलेखक 1 अधिक्षक 2 सहायक अधिक्षक 2 वरिष्ठ लिपीक 9 अभिलेखापाल 1 तांत्रिक सहायक … Read more