10 वी 12 वी पास नोकरी : भारतीय तटरक्षक दलात नोकरीची सुवर्णसंधी; नाविक पदांसाठी भरती | Indian coast guard navik bharti 2024
भारतीय तटरक्षक दलाकडून नाविक पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती फक्त पुरुषांसाठी असेल . यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . विभागानुसार पदांची संख्या शैक्षणिक पात्रता : 12 वी पास (10+2) 12 वी मध्ये Physics आणि Maths विषय असने अनिवार्य आहे . निवड प्रक्रिया : निवडीच्या पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे … Read more