NTPC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टेंट एग्जीक्यूटिव पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | NTPC bharti
नेशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनटीपीसी) मध्ये Assistant Executive च्या 223 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून किमान 40% गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकलमधील अभियांत्रिकी पदवी (सामान्यसाठी). राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फक्त उत्तीर्ण गुण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया : आवश्यकतेनुसार पात्रता निकष, ऑनलाइन स्क्रीनिंग, लेखी … Read more