माजी नोकरी : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट मध्ये नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया |
श्री रेणुकामाता मल्टिस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसा. लि., अहमदनगर या बंकेमध्ये नाशिक जिल्ह्यातील शाखांसाठी शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, पासिंग ऑफिसर, कॅशिअर, क्लार्क अशी विविध पदे भरली जाणार आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या शाखा व्यवस्थापक 3 सहाय्यक शाखा व्यवस्थापक 3 पासिंग ऑफिसर 5 कॅशिअर 7 क्लार्क 15 शैक्षणिक … Read more