जल शक्ती मंत्रालयाच्या CWPRS, पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी; सायंटिस्ट B पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | CWPRS bharti 2024
केंद्र सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्या CENTRAL WATER AND POWER RESEARCH STATION (CWPRS), पुणे येथे सायंटिस्ट B पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . कामाचे स्वरूप : प्रायोगिक, भौतिक आणि गणितीय मॉडेलिंग तंत्र आणि डेस्क अभ्यास वापरून हायड्रोलिक्स/कोस्टल आणि हार्बर अभियांत्रिकी/जलविज्ञान/जल संसाधने आणि भू-तांत्रिक अभियांत्रिकी या विषयांमधील प्रकल्पांशी … Read more