माझी नोकरी : कल्याण कृषि उत्पन्न बाजार समितीत विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | kalyan apmc recruitment 2024
कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती, कल्याणच्या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेली १२ विविध शाखेतील ३७ रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भराण्यात येणार आहेत. याकरिता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . गट पदाचे नाव पदांची संख्या अ उपअभियंता 1 शाखा अभियंता 1 कनिष्ठ अभियंता 1 निरीक्षक 1 ब सुपरवायझर 1 … Read more