Majhi Naukri : NHIDCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; २०० हून अधिक पदांसाठी भरती. | NHIDCL Recruitment 2024
राष्ट्रीय महामार्ग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) ची स्थापना भारत सरकारने रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कॉर्पोरेशन म्हणून केली आहे. ईशान्येकडील प्रदेश आणि शेजारील देशांशी आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक केलेल्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे जलदगती बांधकाम / अपग्रेडेशन / रुंदीकरण करण्यासाठी ही संस्था कार्यशील असते . NHIDCL मध्ये डेप्युटेशन पद्धतीने विविध विभागांतील २०० हून पदांसाठी भरती प्रक्रिया … Read more