माझी नोकरी : EXIM बँकेत विविध पदांसाठी भरती.

माझी नोकरी : EXIM बँकेत विविध पदांसाठी भरती.

एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया [EXIM] ही एक अखिल भारतीय प्रमुख वित्तीय संस्था आहे. ही बँक भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला वित्तपुरवठा, सुलभीकरण आणि प्रोत्साहन देण्याचे काम करते  . EXIM बंकेतर्फे यामध्ये नमूद केल्याप्रमाणे विविध संधींसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव पदांची संख्या Manager (MM-II) 3 ST – 02 OBC(NCL) – 01 Management Trainee 12 SC – … Read more