माझी नोकरी : नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६८० पदांसाठी भरती.

माझी नोकरी : नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ६८० पदांसाठी भरती.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हयातील शासकीय वैद्यकीय । दंत । आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाइन (Computer Based Test) स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व … Read more