माझी नोकरी : CSIR मधे ४०० पेक्षा जास्त सेक्शन ऑफिसर पदांसाठी भरती
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) 1942 मध्ये स्थापित, एक स्वायत्त संस्था आहे. विज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील ही संस्था वैज्ञानिक औद्योगिक क्षेत्रात संशोधन करते . CSIR मध्ये 400 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे . या बद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे . पदाचे नाव पदांची संख्या Section Officer … Read more