माझी नोकरी : बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी; विविध 143 पदांसाठी मेगा भरती. | BOI Recruitment 2024

BOI Recruitment 2024

देशातील अग्रेसर सरकारी बँकांपैकी एक असलेल्या बँक ऑफ इंडिया बँकेत विविध पदांसाठी मेगा भरती राबवण्यात येत आहे. या भरतीसंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या Scale – MMGS-II क्रेडिट ऑफिसर 25 Scale – SMGS-IV चीफ मॅनेजर – इकॉनॉमिस्ट 1 चीफ मॅनेजर – IT – डाटाबेस ॲडमिनीशट्रेटर 2 चीफ मॅनेजर – IT … Read more