ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स पदांसाठी भरती. | ORIENTAL INSURANCE Recruitment 2024
भारत सरकारच्या मालकीच्या असलेल्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत 100 ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर्स पदांची मोठी भरती करण्यात येत आहे. यांमध्ये अकाऊंट, ऍक्च्युअरी, अभियांत्रिकी, अभियांत्रिकी (IT), वैद्यकीय अधिकारी, कायदा या क्षेत्रांचा समावेश आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या Accounts 20 Actuarial 5 Engineering 15 Engineering (IT) 20 Medical Officer 20 Legal 20 … Read more