PCMC महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; आरोग्य विभागात २०० पदांसाठी भरती. | PCMC NHM Recruitment 2024

 PCMC NHM Recruitment 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मधील १५ व्या वित्त आयोगांतर्गत नव्याने मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी एकत्रित  खालील पदे भरावयाची आहेत. याकामी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविणेत येत आहेत. पदाचे नाव  पदांची संख्या  वैद्यकीय अधिकारी 67 स्टाफनर्स 67 बहुउद्देशीय आरोग्य … Read more