माझी नोकरी : स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ट्रेड फायनॅन्स ऑफिसर पदांसाठी भरती. | SBI Recruitment 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ट्रेड फायनॅन्स ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती अंतर्गत 150 जागा भरण्यात येणार आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर (कोणत्याही विषयातील) आणि IIBF द्वारे फॉरेक्समधील प्रमाणपत्र. डॉक्युमेंटरी क्रेडिट स्पेशालिस्टसाठी प्रमाणपत्र (CDCS) प्रमाणपत्रास / ट्रेड फायनान्समधील प्रमाणपत्र … Read more