सरकारच्या विविध विभागांत नोकरीची सुवर्णसंधी; UPSC अंतर्गत 80 हून जास्त पदांसाठी भरती. | UPSC Recruitment 2024

UPSC Recruitment 2024

UPSC द्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील विविध संस्थांमध्ये 83 जागा भरण्यात येत आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  असिस्टंट कमिशनर (कॉर्पोरेशन क्रेडिट) 1 टेस्ट इंजिनियर 1 मार्केटिंग ऑफिसर (ग्रूप – I) 33 सायंटिफिक ऑफिसर (मेकॅनिकल) 1 फॅक्टरी मॅनेजर 1 असिस्टंट मायनींग इंजिनियर 7 असिस्टंट रिसर्च ऑफिसर 15 ट्रेनिंग ऑफिसर … Read more

माझी नोकरी : UPSC अंतर्गत विविध क्षेत्रातील पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; जाणून घ्या पूर्ण माहिती. 

UPSC Recruitment Advt-No-08-2024-engl-260424

UPSC द्वारे जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार देशभरातील विविध संस्थांमध्ये जागा भरण्यात येत आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  असिस्टंट डायरेक्टर (रिमोट सेंसिंग) 1 डेप्युटी कमिशनर (NRM / RFS) 2 डेप्युटी डायरेक्टर (मेडिकल) 2 असिस्टंट कंट्रोलर ऑफ माइन्स ३ ट्रेनिंग ऑफिसर (इंटिरिअर डिझाईन अँड डेकोरेशन) 1 ट्रेनिंग ऑफिसर (ऑफिस मॅनेजमेंट) 3 … Read more

UPSC कडून सिविल सेवा परीक्षा – 2024 ची घोषणा ; जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | UPSC Recruitment 2024 apply online

माजी नोकरी UPSC कडून सिविल सेवा परीक्षा - 2024 ची घोषणा | UPSC Recruitment 2024 apply online

संघ लोक सेवा आयोगाकडून अखेर सिविल सेवा (प्रारंभिक) परीक्षा – 2024 ची घोषणा करण्यात आली आहे . या वर्षी तब्बल 1056 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा . निवड प्रक्रिया : UPSC च्या नियमांनुसार प्रिलीम, मेन आणि मुलाखत याद्वारे निवड करण्यात येईल.  प्रिलीम … Read more