majhi naukri : राष्ट्रीय जलविज्ञान संस्थानात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | NIH Roorkee Recruitment 2024

NIH Roorkee Recruitment 2024

राष्ट्रीय जलविज्ञान संस्था (National Institute of Hydrology – NIH) ही भारतातील एक प्रमुख संशोधन संस्था आहे जी जलसंपत्तीच्या क्षेत्रातील समस्यांवर संशोधन करते. ही संस्था जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व विकास कार्य करते. जलसंपत्तीचे मूल्यांकन, संवर्धन, व्यवस्थापन, आणि जलविज्ञानाच्या विविध विषयांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्याचे कार्य NIH करते. NIH देशातील विविध केंद्रामध्ये … Read more

majhi naukri : सरकारच्या GAIL कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध विभागांतील पदांसाठी मेगा भरती.  | GAIL NON-EXECUTIVES Recruitment

GAIL NON-EXECUTIVES Recruitment

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (GAIL) ही भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जी नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात काम करते. GAIL ची स्थापना 1984 मध्ये झाली होती आणि ती मुख्यत्वे नैसर्गिक वायूचा उत्पादन, प्रसार, वितरण, आणि विपणन या कार्यांमध्ये गुंतलेली आहे. GAIL कडे देशातील नैसर्गिक वायू पाईपलाइनचे सर्वात मोठे जाळे आहे, जे भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील … Read more

majhi naukari : सरकारच्या समीर संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; मुंबईत विविध पदांसाठी भरती. | SAMEER Recruitment 2024

SAMEER Recruitment 2024

समीर म्हणजेच (SAMEER – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग अँड रिसर्च) ही एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे जी मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करते. ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि तिचे मुख्य उद्दिष्ट आहे भारतात मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानाचा प्रसार आणि विकास करणे. समीअर विविध औद्योगिक, शैक्षणिक आणि संशोधन प्रकल्पांमध्ये … Read more

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ; या शाखेतील उमेदवारांना मिळणार दर महा १०,००० पर्यंत वेतन | Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana | CMYKPY

राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पुर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी, व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे. अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरु करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत. विशेषतः यामध्ये … Read more

माझी नोकरी : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | Bombay high court Recruitment 2024

माझी नोकरी : मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | Bombay high court Recruitment 2024

मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या स्वयंपाकी २ ज्युनिअर ट्रांसलेटर / इंटरप्रेटर (मराठी) ८ Bombay high court Recruitment Qualification / मुंबई उच्च न्यायालय भरती शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव शैक्षणिक पात्रता स्वयंपाकी १. उमेदवार कमीत-कमी चौथी पास असावा. २. उमेदवाराकडे … Read more

राज्यशासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.  | DTPMS Recruitment 2024

DTPMS Recruitment 2024

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या रचना सहाय्यक २६१ उच्चश्रेणी लघुलेखक ९ निम्नश्रेणी लघुलेखक … Read more

१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; ITBPF अंतर्गत विविध कॉंस्टेबल पदांसाठी भरती. | ITBPF Constable Recruitment 2024

ITBPF Constable Recruitment 2024

जर तुम्ही १० वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर. इंडो – तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBPF) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  एकूण पुरुष महिला कॉन्स्टेबल (बार्बर) 4 1 5 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 86 15 101 … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : SSC अंतर्गत स्टेनोग्राफरच्या २००० हून अधिक पदांसाठी मेगा भरती. | SSC Stenographer Recruitment 2024

SSC Stenographer Recruitment 2024

१२ पास उमेदवारांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून बहुप्रतिक्षित स्टेनोग्राफरच्या ग्रुप C आणि ग्रुप D भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत २००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. SSC Stenographer Recruitment Qualification / SSC स्टेनोग्राफर भरती शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून12 वी पास … Read more

माझी नोकरी : होम गार्ड नोंदणी 2024 ला सुरवात ; जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या आणि अर्ज प्रक्रिया | Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024

शासनातर्फे २०२४ च्या होमगार्ड नोंदणी प्रक्रियेस सुरवात झाली असून जिल्हा निहाय रिक्त पदांची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. Maharashtra Home guard Recruitment Qualification / होम गार्ड भरती पात्रता निकष :  शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC) शारिरीक पात्रता – १. वय – २० वर्षे पुर्ण ते … Read more

Mazi Nokari : नैनी एरोस्पेस लि. कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; ऑपरेटर पदांसाठी भरती. | NAeL Recruitment  2024

NAeL Recruitment  2024

नैनी एरोस्पेस लिमिटेड ही भारतीय कंपनी आहे जी एरोस्पेस उद्योगात कार्यरत आहे. ही कंपनी एरोस्पेस घटक आणि उपकरणांच्या उत्पादनात माहिर आहे. नैनी एरोस्पेस लिमिटेड विविध एरोस्पेस उत्पादनांच्या डिझाइन, विकास आणि उत्पादनात महत्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे भारताच्या एरोस्पेस क्षेत्रात महत्त्वाचा वाटा उचलते. NAeL मध्ये ऑपरेटर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली … Read more

Mazi Nokari : NIEPA संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; क्लार्क आणि असिस्टेंट पदांसाठी भरती. | NIEPA Recruitment 2024

NIEPA Recruitment 2024

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (National Institute of Educational Planning and Administration – NIEPA) ही एक प्रमुख संस्था आहे जी शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन या क्षेत्रात कार्यरत आहे. ही संस्था शैक्षणिक धोरणांच्या विकासासाठी संशोधन, प्रशिक्षण आणि सल्लागार सेवा पुरवते. शिक्षणाच्या विविध स्तरांवर गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थापन आणि नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने, NIEPA शैक्षणिक क्षेत्रातील … Read more

माझी नोकरी : नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; विविध विभागांतील पदांसाठी मेगा भरती. | INDIAN NAVY CIVILIAN Recruitment 2024

INDIAN NAVY CIVILIAN ENTRANCE TEST INCET-01/2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुश खबर. भारतीय नौदलात सिविलियन भरती अंतर्गत विविध विभागांतील ७४१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या चार्जमन (ॲम्मुनिशन वर्कशॉप) 1 चार्जमन (फॅक्टरी) 10 चार्जमन (मेकॅनिक) 18 सायंटिफिक असिस्टंट 4 ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) 2 फायरमन 444 फायर इंजिन ड्रायव्हर 58 ट्रेड्समन मेट 161 पेस्ट कंट्रोल … Read more

माझी नोकरी : DBATU, लोणेरे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध 300 हून अधिक पदांसाठी भरती. | DBATU Recruitment 2024

DBATU Recruitment 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे मध्ये विविध ३०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  असिस्टंट प्रोफेसर (B.Tech) 100 लिक्चरर डिप्लोमा कोर्सेस 28 सिनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल) 6 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 1 सिव्हिल सुपरवायजर 6 इलेक्ट्रिकल  सुपरवायजर 1 गार्डन … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; डाक सेवक आणि पोस्टमास्टर पदांसाठी देशभर मेगा भरती | GDS Recruitment 2024

India Post GDS Recruitment 2024

जर तुम्ही 10 वी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागात डाक सेवक आणि पोस्टमास्टरच्या 40 हजारांहून अधिक पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 3000 हून अधिक जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील जिल्हा निहाय जागा पहाण्यासाठी येथे क्लिक करा.  कामाचे स्वरूप : शाखा पोस्टमास्टर (बीपीएम): … Read more

१२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; कॅडेट एंट्री स्कीम अंतर्गत नौदलात भरती. | Indian Navy CADET ENTRY SCHEME 2024

Indian Navy CADET ENTRY SCHEME 2024

जर तुम्ही या वर्षी १२ वी पास असाल तर तुमच्या साठी सुवर्ण संधी आहे. तुम्ही थेट नौदलामध्ये B.Tech कोर्स करून नोकरी करू शकता. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे. INDIAN NAVY CADET ENTRY SCHEME Recruitment Qualification / नेवी कॅडेट एंट्री स्कीम भरती शैक्षणिक पात्रता :  नामांकित बोर्डातून किमान ७०% गुणांसह सायन्स (PCM) मध्ये १२ … Read more