सरकारच्या ALIMCO कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 90 पदांसाठी भरती. | ALIMCO Recruitment 2024
आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO), सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारची कंपनी आहे. ही कंपनी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरनासाठी कृतत्रीम अवयव बनवण्याचे आणि त्यासंबंधीच्या संशोधनाचे काम करते. ALIMCO मध्ये अप्रेंतीस अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या ITI Posts फिटर 20 … Read more