एयरफोर्स स्कूल, नागपुर येथे नोकरीची संधी; विविध टिचिंग नॉन – टिचिंग पदांसाठी भरती. | Air force School Nagpur Recruitment 2024
एयरफोर्स स्कूल, नागपुरची स्थापना 1968 साली करण्यात आली, या स्कूल मध्ये आसपासच्या विभागात कार्यरत हवाई दलाच्या अधिकार्यांच्या मुलांना शिक्षण दिले जाते. एयरफोर्स स्कूल, नागपुर मध्ये टिचिंग नॉन – टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या प्रिन्सिपल 1 PGT (केमिस्ट्री) 1 PGT (कम्प्युटर सायन्स) 1 … Read more