Majhi Naukri : NHIDCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; २०० हून अधिक पदांसाठी भरती. | NHIDCL Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

राष्ट्रीय महामार्ग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) ची स्थापना भारत सरकारने रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत कॉर्पोरेशन म्हणून केली आहे.  ईशान्येकडील प्रदेश आणि शेजारील देशांशी आंतरराष्ट्रीय सीमा सामायिक केलेल्या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय महामार्गांचे जलदगती बांधकाम / अपग्रेडेशन / रुंदीकरण करण्यासाठी ही संस्था कार्यशील असते .

NHIDCL मध्ये डेप्युटेशन पद्धतीने विविध विभागांतील २०० हून पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. केंद्रीय/राज्य/केंद्र शासित प्रदेश सरकारची मंत्रालये/विभाग, भारतीय लष्कर/नौदल/वायुसेना, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF), केंद्रीय/राज्य स्वायत्त संस्था, केंद्रीय/राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, इ. मधील कामगार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
जनरल मॅनेजर (LA & Coord)4
डेप्युटी जनरल मॅनेजर (T/P)21
डेप्युटी जनरल मॅनेजर (LA & Coord)12
मॅनेजर (T/P)46
मॅनेजर (LA & Coord)15
मॅनेजर (लीगल)1
मॅनेजर (HR)3
डेप्युटी मॅनेजर (T/P)58
डेप्युटी मॅनेजर (HR)1
डेप्युटी मॅनेजर (फायनान्स)6
असिस्टंट मॅनेजर (HR)3
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)13
ज्युनिअर मॅनेजर (फायनान्स)15
ज्युनिअर मॅनेजर (HR)7
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी (NHIDLC HQ)1
पर्सनल असिस्टंट (NHIDLC HQ)7
NHIDCL Recruitment Qualification / NHIDCL भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
जनरल मॅनेजर (LA & Coord)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
डेप्युटी जनरल मॅनेजर (T/P)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे पदवी.
डेप्युटी जनरल मॅनेजर (LA & Coord)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
मॅनेजर (T/P)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे पदवी.
मॅनेजर (LA & Coord)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
मॅनेजर (लीगल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ पदवी..
मॅनेजर (HR)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
डेप्युटी मॅनेजर (T/P)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
डेप्युटी मॅनेजर (HR)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे पदवी किंवा डिप्लोमा.
डेप्युटी मॅनेजर (फायनान्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून ICAI / ICWAI / MBA (फायनान्स)..
असिस्टंट मॅनेजर (HR)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून ICAI / ICWAI / MBA (फायनान्स)..
ज्युनिअर मॅनेजर (फायनान्स)मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.com किंवा ICAI / ICWAI पदवी.
ज्युनिअर मॅनेजर (HR)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी (NHIDLC

HQ)

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..
पर्सनल असिस्टंट (NHIDLC  HQ)मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर..

इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे

NHIDCL Recruitment Selection Procedure / NHIDCL भरती निवड प्रक्रिया : 

प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल.

NHIDCL Recruitment Place of Work / NHIDCL भरती नोकरीचे ठिकाण : 

आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.

NHIDCL Recruitment Age limit / NHIDCL भरती वयोमर्यादा : 

५६ वर्षे

NHIDCL Recruitment Application fee / NHIDCL भरती अर्ज फी : 

फी नाही

NHIDCL Recruitment Salary / NHIDCL भरती वेतन : 
पदाचे नाववेतन
जनरल मॅनेजर (LA & Coord)Rs. 1,23,100-2,15,900
डेप्युटी जनरल मॅनेजर (T/P)Rs.78,800-2,09,200
डेप्युटी जनरल मॅनेजर (LA & Coord)Rs.78,800-2,09,200
मॅनेजर (T/P)Rs. 67,700-2,08,700
मॅनेजर (LA & Coord)Rs. 67,700-2,08,700
मॅनेजर (लीगल)Rs. 67,700-2,08,700
मॅनेजर (HR)Rs. 67,700-2,08,700
डेप्युटी मॅनेजर (T/P)Rs. 56,100-1,77,500
डेप्युटी मॅनेजर (HR)Rs. 56,100-1,77,500
डेप्युटी मॅनेजर (फायनान्स)Rs. 56,100-1,77,500
असिस्टंट मॅनेजर (HR)Rs. 47,600-1,51,100
असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)Rs. 47,600-1,51,100
ज्युनिअर मॅनेजर (फायनान्स)Rs 44,900-1,42,400
ज्युनिअर मॅनेजर (HR)Rs 44,900-1,42,400
प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी (NHIDLC HQ)Rs. 67,700-2,08,700
पर्सनल असिस्टंट (NHIDLC HQ)Rs 44,900-1,42,400
NHIDCL Recruitment Application Procedure / NHIDCL भरती अर्ज कसा भरावा : 
  • NHIDCL भारतीच्या ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  • वेबसाईट वर न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  • नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  • सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
NHIDCL Recruitment Last Date / NHIDCL भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

८/९/२०२४ (जाहिरात प्रकाशित झाल्याच्या ४ आठवड्यांच्या आत.)

महत्वाच्या लिंक :

NHIDCL अधिसूचना जाहिरात 

ऑनलाइन अर्जाची लिंक

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.