नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी भारतातील सर्वात मोठ्या बँकेत म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १ हजाराहून अधिक विशेष संवर्ग अधिकारी (SPECIALIST CADRE OFFICERS ) पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) | 2 |
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) | 2 |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) | 1 |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझिनेस) | 2 |
रिलेशनशिप मॅनेजर | 273 |
VP – वेल्थ | 643 |
रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड | 32 |
रिजनल हेड | 6 |
इंनवेस्टमेंट स्पेशालिस्ट | 30 |
इंनवेस्टमेंट ऑफिसर | 49 |
SBI Recruitment Qualification / स्टेट बँक भरती शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/ PGDM / PGDBM किंवा CA/ CFA पदवी. |
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स / फायनान्स / इकॉनॉमिक्स / मॅनेजमेंट / Mathematics / Statistics मध्ये पदवी किंवा पदव्युत्तर. |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/MMS/PGDM/ ME/M.Tech./ BE/B.Tech./PGDBM पदवी |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझिनेस) | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/PGDM/PGDBM पदवी |
रिलेशनशिप मॅनेजर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. |
VP – वेल्थ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. आणि MBA असल्यास प्राधान्य. |
रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. |
रिजनल हेड | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर. |
इंनवेस्टमेंट स्पेशालिस्ट | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/PGDM/ PGDBMपदवी. NISM 21A सर्टिफिकेट |
इंनवेस्टमेंट ऑफिसर | मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBA/ PGDM / PGDBM किंवा CA/ CFA पदवी. आणि NISM 21A सर्टिफिकेट |
इतर पात्रता निकष, कामाचे स्वरूप आणि अनुभव विषयी माहिती जाहिरातीमद्धे सविस्तर दिलेली आहे.
SBI Recruitment Selection Procedure / स्टेट बँक भरती निवड प्रक्रिया :
प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी / वेतन ठरवण्यासाठी बोलवण्यात येईल येईल.
SBI Recruitment Place of Work / स्टेट बँक भरती नोकरीचे ठिकाण :
मुंबई आणि आवश्यकतेनुसार देशभर कुठेही.
SBI Recruitment Age limit / स्टेट बँक भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) | 30 ते 45 वर्षे |
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) | 25 ते 35 वर्षे |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) | 25 ते 40 वर्षे |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझिनेस) | 30 ते 40 वर्षे |
रिलेशनशिप मॅनेजर | 23 ते 35 वर्षे |
VP – वेल्थ | 26 ते 42 वर्षे |
रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड | 28 ते 42 वर्षे |
रिजनल हेड | 35 ते 50 वर्षे |
इंनवेस्टमेंट स्पेशालिस्ट | 28 ते 42 वर्षे |
इंनवेस्टमेंट ऑफिसर | 28 ते 40 वर्षे |
SBI Recruitment Application fee / स्टेट बँक भरती अर्ज फी :
- एससी / एसटी / दिव्यांग / ओबीसी : फी नाही
- इतर प्रवर्ग : ७५० /-
SBI Recruitment Salary / स्टेट बँक भरती वेतन :
पदाचे नाव | वार्षिक वेतन |
सेंट्रल रिसर्च टीम (प्रॉडक्ट लीड) | 61 लाख |
सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) | 20.5 लाख |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (टेक्नॉलॉजी) | 30 लाख |
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझिनेस) | 30 लाख |
रिलेशनशिप मॅनेजर | 30 लाख |
VP – वेल्थ | 45 लाख |
रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड | 52 लाख |
रिजनल हेड | 66.5 लाख |
इंनवेस्टमेंट स्पेशालिस्ट | 44 लाख |
इंनवेस्टमेंट ऑफिसर | 26.5 लाख |
SBI Recruitment Application Procedure / स्टेट बँक भरती अर्ज कसा भरावा :
- ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
- वेबसाईट वर जाऊन न्यू युजर असल्यास Click for Registration वर क्लिक करा आणि रजिस्टर करा.
- नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
- सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.
- शेवटी पेमेंट करा आणि मग फॉर्म ची प्रत सेव्ह करून ठेवा.
SBI Recruitment Last Date / स्टेट बँक भरती अर्ज भरायची अंतिम तारीख :
8/8/2024
महत्वाच्या लिंक :
इतर सूचना :
- अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की अर्ज काटेकोरपणे विहित नमुन्यानुसार आहे आणि योग्यरित्या भरला आहे.
- संप्रेषण प्राप्त करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा ई-मेल आयडी सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कॉल लेटर्स/मुलाखतीची तारीख सल्ला इ.
- प्राप्तीमध्ये होणारा विलंब किंवा कोणताही संप्रेषण गमावल्यास बँक कोणतीही जबाबदारी घेत नाही.
- निवडीच्या बाबतीत, उमेदवारांना नियोक्त्याकडून नियुक्ती घेताना योग्य डिस्चार्ज प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, अर्जदाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की त्याने/तिने निर्दिष्ट तारखेनुसार त्या पदासाठी वर नमूद केलेल्या पात्रता आणि इतर मानदंडांची पूर्तता केली आहे आणि त्याने/तिने दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत.
टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.