माझी नोकरी : DBATU, लोणेरे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध 300 हून अधिक पदांसाठी भरती. | DBATU Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे मध्ये विविध ३०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

पदाचे नाव पदांची संख्या 
असिस्टंट प्रोफेसर (B.Tech)100
लिक्चरर डिप्लोमा कोर्सेस28
सिनिअर इंजिनिअर (सिव्हिल)1
ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)6
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)1
सिव्हिल सुपरवायजर6
इलेक्ट्रिकल  सुपरवायजर1
गार्डन सुप्रिटेंडंट2
ड्राफ्ट्समन1
ड्राफ्ट्समन ट्रेनी1
सॉफ्टवेअर (ICT) इंजिनिअर4
स्पोर्ट्स डायरेक्टर1
स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर / कोच2
मेडिकल ऑफिसर2
नर्स3
वर्कशॉप इंस्ट्रक्टर्
1. वेल्डर
2. का
3. शीट मेटल
4. टर्नर
5. फिट्टर
6. फोरमन
6
लायब्ररी असिस्टंट6
लायब्ररी ट्रेनी5
लायब्ररी अटेंडंट4
ड्रायव्हर5
अकांऊटंट9
हॉस्टेल क्लर्क4
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)2
लॅबोरेटरी असिस्टंट23
डाटा एंट्री ऑपरेटर24
क्लर्क कम टायपिस्ट57
DBATU, Lonere Recruitment Qualification / DBATU भरती शैक्षणिक पात्रता : 
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
असिस्टंट प्रोफेसर (B.Tech)संबंधित शाखेतून फर्स्ट क्लास सह M.E /M.Tech / M.sc /M.A/ M.Phil पदवी. PhD किंवा शिकवण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.
लिक्चरर डिप्लोमा कोर्सेससंबंधित शाखेतून फर्स्ट क्लास सह B.E / B.Tech पदवी. M.E / M.Tech / PhD / M.Phil असल्यास प्राधान्य.
सिनिअर इंजिनिअर (सिव्हिल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे B.E / B. Tech पदवी आणि २० वर्षांचा अनुभव.
ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे B.E / B. Tech पदवी. आणि ५ वर्षांचा अनुभव.
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधे B.E / B. Tech पदवी. आणि ५ वर्षांचा अनुभव.
सिव्हिल सुपरवायजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग मधे डिप्लोमा पदवी किंवा कन्स्ट्रक्शन / मेंटेनन्स मधे ITI पदवी.
इलेक्ट्रिकल  सुपरवायजरमान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग मधे डिप्लोमा पदवी किंवा ITI पदवी.
गार्डन सुप्रिटेंडंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉरिकल्चर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव.
ड्राफ्ट्समनआयटीआय ड्राफ्ट्समन (सिव्हिल) कोर्स आणि १० वर्षांचा अनुभव.
ड्राफ्ट्समन ट्रेनीबिल्डिंग मेंटेनन्स मधे MCVC कोर्स.
सॉफ्टवेअर (ICT) इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधे B.E / B. Tech किंवा MCA पदवी. ५ वर्षांचा अनुभव.
स्पोर्ट्स डायरेक्टरफिजिकल एज्युकेशन मधे PhD आणि ५ वर्षांचा अनुभव.
स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर / कोचफिजिकल एज्युकेशन मधे पदव्युत्तर आणि ५ वर्षांचा अनुभव.
मेडिकल ऑफिसरB.A.M.S / B.H.S पदवी आणि ३ वर्षांचा अनुभव.
नर्सANM/ GNM / B.sc नर्सिंग आणि ३ वर्षाचा अनुभव.
वर्कशॉप इंस्ट्रक्टर्
1. वेल्डर
2. का
3. शीट मेटल
4. टर्नर
5. फिट्टर
6. फोरमन
सबंधित शाखेतून ITI आणि २ वर्षांचा अनुभव.
लायब्ररी असिस्टंटM.Lib.Sc पदवी आणि इंग्लिश 40 wpm आणि मराठी 30 wpm स्पीड.
लायब्ररी ट्रेनीकोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा लायब्रेरियन कोर्स पूर्ण आणि 5 वर्षांचा अनुभव.
लायब्ररी अटेंडंट12 वी पास किंवा लायब्रेरियन कोर्स पूर्ण आणि 5 वर्षांचा अनुभव.
ड्रायव्हर10 वी पास आणि LMV / HMV ड्रायव्हिंग लायसन्स आणि 5 वर्षांचा अनुभव.
अकांऊटंटमान्यताप्राप्त विद्यापीठातून फर्स्ट क्लास सह M.Com आणि २ वर्षाचा अनुभव. इंग्लिश 40 wpm आणि मराठी 30 wpm स्पीड.
हॉस्टेल क्लर्ककोणत्याही शाखेतील पदवीधर आणि इंग्लिश 40 wpm आणि मराठी 30 wpm स्पीड आणि MSCIT कोर्स पूर्ण.
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)कोणत्याही शाखेतील पदवीधर MSW किंवा B.Ed / M.Ed
लॅबोरेटरी असिस्टंटइंजिनिअरिंग मधे डिप्लोमा / b.sc किंवा ITI आणि ३ वर्षांचा अनुभव.
डाटा एंट्री ऑपरेटरकोणत्याही शाखेतील पदवीधर आणि इंग्लिश 40 wpm आणि मराठी 30 wpm स्पीड.
क्लर्क कम टायपिस्टकोणत्याही शाखेतील पदवीधर आणि इंग्लिश 40 wpm आणि मराठी 30 wpm स्पीड.
DBATU, Lonere Recruitment Selection Procedure / DBATU भरती निवड प्रक्रिया : 

निवड थेट मुलाखतीद्वारे होईल. मुलाखतीची वेळ, तारीख, आणि ठिकाण या विषयीची माहिती जाहिरातीमद्धे दिलेली आहे.

DBATU, Lonere Recruitment Place of Work / DBATU भरती नोकरीचे ठिकाण : 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड

DBATU, Lonere Recruitment Application fee / DBATU भरती अर्ज फी : 

टिचिंग पदे :

  • खुला प्रवर्ग : १०००/-
  • राखीव प्रवर्ग : ५००/-

नॉन टिचिंग पदे :

  • खुला प्रवर्ग : ५००/-
  • राखीव प्रवर्ग : २५०/-
DBATU, Lonere Recruitment Salary / DBATU भरती वेतन : 
पदाचे नाव वेतन 
असिस्टंट प्रोफेसर (B.Tech)40,000 ते 50,000
लिक्चरर डिप्लोमा कोर्सेस30,000 ते 40,000
सिनिअर इंजिनिअर (सिव्हिल)40,000
ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)28,000
ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)28,000
सिव्हिल सुपरवायजर18,000
इलेक्ट्रिकल  सुपरवायजर18,000
गार्डन सुप्रिटेंडंट18,000
ड्राफ्ट्समन18,000
ड्राफ्ट्समन ट्रेनी10,000
सॉफ्टवेअर (ICT) इंजिनिअर28,000
स्पोर्ट्स डायरेक्टर30,000
स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर / कोच22,000
मेडिकल ऑफिसर30,000
नर्स15,000
वर्कशॉप इंस्ट्रक्टर्
1. वेल्डर
2. का
3. शीट मेटल
4. टर्नर
5. फिट्टर
6. फोरमन
15,000
लायब्ररी असिस्टंट15,000
लायब्ररी ट्रेनी15,000
लायब्ररी अटेंडंट15,000
ड्रायव्हर15,000
अकांऊटंट18,000
हॉस्टेल क्लर्क15,000
हॉस्टेल वॉर्डन (पुरुष)15,000
लॅबोरेटरी असिस्टंट15,000
डाटा एंट्री ऑपरेटर15,000
क्लर्क कम टायपिस्ट15,000

 

DBATU, Lonere Recruitment Last Date / DBATU भरती अर्ज भरायची अंतिम तारीख : 

१०/८/२०२४

महत्वाच्या लिंक :

DBATU अधिसूचना जाहिरात 

इतर सूचना : 
  1. विद्यापीठाच्या आवश्यकतेनुसार पदांची संख्या बदलू शकते.
  2. विद्यापीठाने पदे अंशतः किंवा पूर्ण भरण्याचे/रद्द करण्याचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.
  3. महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण धोरणानुसार पद भरले जाईल.
  4. या तात्पुरत्या रिक्त जागा भरण्याचे सर्व अधिकार विद्यापीठाकडे आहेत.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.