आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; इंजिनियरिंग ट्रेनी पदांसाठी महाराष्ट्रामद्धे भरती. |  Aditya Birla Group Recruitment 2024

ही जाहिरात शेअर करा 👇🏻

आदित्य बिर्ला समूह देशातील एक प्रमुख उद्द्योग संस्था असून धातूपासून सिमेंट, फॅशन ते आर्थिक सेवा आणि कापड ते व्यापार अशा क्षेत्रात देशात च नाही तर परदेशातही कार्यरत आहे.

आदित्य बिर्ला समूहामध्ये इंजिनियरिंग ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .

शैक्षणिक पात्रता :

  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रूमेंटेेशन इंजिनिअरिंग मधे पदवी.
  • मेन्यूफॅक्चरींग युनिट मधे 6 ते 12 महिने कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य.

निवड प्रक्रिया :

  • प्राप्त झालेले अर्ज तपासण्यात येतील आणि उमेदवाराची गुणवत्ता, अनुभव आणि इतर  निकषांच्या आधारावर मुलाखतीसाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी निवड करण्यात येईल.
  • निवडलेले उमेदवार 6 महिन्यांसाठी तांत्रिक शिक्षण घेतील आणि मूल्यांकनानंतर, त्यांना संपूर्ण व्यवसायात पूर्णवेळ तांत्रिक भूमिकांमध्ये सामावून घेतले जाईल.

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र किंवा आवश्यकतेनुसार इतर राज्यात

वयोमर्यादा : NA

अर्ज फी : फी नाही

वार्षिक वेतन : 3-5 लाख (संभाव्य)

अर्ज कसा भरावा :

  1. ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिली आहे.
  2. वेबसाईट वर जाऊन Apply वर क्लिक करा
  3. न्यू युजर असल्यास रजिस्टर करा.
  4. नंतर फॉर्म काळजीपूर्वक भरा. त्यानंतर फोटो सही आणि इतर कागदपत्रे अपलोड करा
  5. सर्व माहिती भरल्यावर कन्फर्म करून फॉर्म सबमिट करा.

महत्वाच्या लिंक :

ऑनलाइन अर्जाची लिंक

अर्ज भरायची अंतिम तारीख : दिलेली नाही (अर्ज लवकरात  लवकर भरावा.)

इतर सूचना :

  1. आम्ही एक सकारात्मक वातावरण ऑफर करतो जे आमच्या उत्पादन युनिट्समध्ये प्रशिक्षण आणि अनुभवात्मक शिक्षण, विक्री आणि विशेषीकरणासाठी टप्प्याटप्प्याने दृष्टीकोन प्रदान करते. आदित्य बिर्ला केमिकल्समधील काही तेजस्वी अभियंत्यांसोबत काम करताना आणि तुमच्या करिअरच्या स्वप्नांना गती देताना अनुभव मिळवा.
  2. 6 महिन्यांचे प्रशिक्षण, ज्यामध्ये उमेदवारांना युनिटमधील केमिकल डोमेनमधील मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, युटिलिटी, मेकॅनिकल मेंटेनन्स आणि सेफ्टी विभागांशी संपर्क साधला जातो.
  3. 6 महिन्यांनंतर, उमेदवारांना उत्पादन, अभियांत्रिकी, उपयुक्तता, यांत्रिक देखभाल आणि सुरक्षा यांसारख्या विविध कार्यांमध्ये शेवटी ठेवण्यासाठी मूल्यांकन प्रक्रियेतून जावे लागेल.

टीप : वर दिलेल्या माहितीमध्ये काही बाबी चुकून राहू शकतात म्हणून कृपया संबंधित कंपनीची जाहिरात काळजीपूर्वक तपासा.