इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; मुंबईत 50 हून अधिक एक्सेक्युटिव पदांसाठी भरती. | IPPB Recruitment 2024
इंडिया पोस्ट पेमेंट बँकची (IPPB) स्थापना भारतीय डाक विभागाद्वारे करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या दारापर्यंत बँकिक सुविधा पोहचवण्याचा उद्देश आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये मुंबई आणि देशातील इतर शहरांमध्ये विविध एक्सेक्युटिव पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या एक्सेक्युटिव ( असोसिएट कन्सल्टंट – पेमेंट ॲप्लिकेशन सपोर्ट … Read more