SBI मध्ये पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; क्रेडिट ॲन्यालिस्ट पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | SBI Recruitment 2024
SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये क्रेडिट ॲन्यालिस्ट पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत. या भरती अंतर्गत ५० पदे भरण्यात येतील. उमेदवारांची निवड MMGS-III ग्रेड नुसार होणार असून कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी . त्याच बरोबर MBA (Finance) / PGDBA / … Read more