मेगा भरती जाहिरात : नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1300 पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती. | NVS Recruitment 2024
नवोदय विद्यालय समिती ही केंद्र सरकारची संस्था असून देशभर या संस्थेची 650 पेक्षा जास्त शाळा आहेत. नवोदय विद्यालय समिती अंतर्गत देशभर 1300 पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या फिमेल स्टाफ नर्स 121 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 5 ऑडिट असिस्टंट 12 जु. ट्रांस्लेशन ऑफिसर 4 लीगल … Read more