टाटा मेमोरिअल सेंटर, खारघर, नवी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | TATA Memorial Centre Bharti 2024
टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC, TMC) हे एक व्यापक कर्करोग केंद्र आहे ज्यामध्ये रुग्णांची काळजी, कर्करोग प्रतिबंध, कर्करोग संशोधन आणि ऑन्कोलॉजी आणि संबंधित विषयांसाठी व्यावसायिक विकास यांवर अभ्यास केला जातो . TMC मध्ये विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या Scientific Officer – … Read more