Majhi Naukri : कोंकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024

कोकण आणि इतर पश्चिम राज्यांना मुंबईशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण कोंकण रेल्वे मधे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  इलेक्ट्रिकल  सिनिअर सेक्शन इंजिनिअर 5 टेक्निशियन – III 15 असिस्टंट लोको पायलट 15 सिव्हिल  सिनिअर सेक्शन इंजिनिअर 5 ट्रॅक मेन्टेनर 35 मेकॅनिकल टेक्निशियन – III 20 ऑपरेटिंग … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 40,000 पदांसाठी मेगा भरती. | SSC GD 2024

SSC GD Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या १० वी पास पदवीधरांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे बहुप्रतिक्षित SSC GD भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल सरकारच्या  विविध संस्थांमध्ये  ३९४८१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. SSC GD Constable Recruitment Qualification / SSC GD भरती शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पदवी … Read more

Majhi Naukri : अन्तर्देशीय जलमार्ग प्राधिकरणमध्ये नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | IWAI Recruitment 2024

IWAI Recruitment 2024

भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरण (Inland Waterways Authority of India – IWAI) हे भारत सरकारच्या पोर्ट्स, शिपिंग आणि वॉटरवेज मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत एक प्राधिकरण आहे. त्याची स्थापना २७ ऑक्टोबर १९८६ रोजी झाली. IWAI चा मुख्य उद्देश भारतातील अंतर्देशीय जलमार्गांचा विकास, देखभाल आणि नियमन करणे आहे, ज्यामुळे जलमार्गांद्वारे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी एक कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक माध्यम … Read more

Majhi Naukri : ICMR – NARI, पुणे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी थेट भरती.  | ICMR – NARI, Pune Recruitment 2024

ICMR - NARI, Pune Recruitment 2024

ICMR-राष्ट्रीय ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी आणि एड्स संशोधन संस्था, पुणे ही भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत कार्यरत असलेली प्रमुख संस्था आहे. या संस्थेचा उद्देश म्हणजे व्हायरोलॉजी आणि एड्स संबंधित संशोधनाचे पुढे नेणे व त्याचे त्वरित आणि परिणामकारक रूपांतर करणं. या संस्थेत वैद्यकीय संशोधनाद्वारे नव्या उपचार पद्धतींचा शोध लावण्याचे, रोगनियंत्रण करण्याचे आणि जनतेच्या आरोग्यासाठी कार्य करण्याचे कार्य … Read more

Majhi Naukri : NCRA, पुणे अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | TIFR-NCRA, Pune Recruitment 2024

TIFR-NCRA, Pune Recruitment 2024

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च – नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स (TIFR-NCRA), पुणे हे एक प्रमुख संशोधन केंद्र आहे जे खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकीच्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन करते. येथे विशेषतः रेडिओ खगोलशास्त्रावर आधारित संशोधन केले जाते. NCRA चं मुख्यालय पुण्यात असून येथे खगोलशास्त्राच्या विविध शाखांमध्ये संशोधनासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. NCRA, पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती … Read more

majhi naukri : राष्ट्रीय जलविज्ञान संस्थानात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | NIH Roorkee Recruitment 2024

NIH Roorkee Recruitment 2024

राष्ट्रीय जलविज्ञान संस्था (National Institute of Hydrology – NIH) ही भारतातील एक प्रमुख संशोधन संस्था आहे जी जलसंपत्तीच्या क्षेत्रातील समस्यांवर संशोधन करते. ही संस्था जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व विकास कार्य करते. जलसंपत्तीचे मूल्यांकन, संवर्धन, व्यवस्थापन, आणि जलविज्ञानाच्या विविध विषयांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्याचे कार्य NIH करते. NIH देशातील विविध केंद्रामध्ये … Read more

राज्यशासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.  | DTPMS Recruitment 2024

DTPMS Recruitment 2024

महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे / कोकण / नागपूर / नाशिक / छत्रपती संभाजीनगर / अमरावती विभागातील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित), उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) (अराजपत्रित), संवर्गातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या रचना सहाय्यक २६१ उच्चश्रेणी लघुलेखक ९ निम्नश्रेणी लघुलेखक … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : SSC अंतर्गत स्टेनोग्राफरच्या २००० हून अधिक पदांसाठी मेगा भरती. | SSC Stenographer Recruitment 2024

SSC Stenographer Recruitment 2024

१२ पास उमेदवारांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून बहुप्रतिक्षित स्टेनोग्राफरच्या ग्रुप C आणि ग्रुप D भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत २००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. SSC Stenographer Recruitment Qualification / SSC स्टेनोग्राफर भरती शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून कोणत्याही शाखेतून12 वी पास … Read more

माझी नोकरी : होम गार्ड नोंदणी 2024 ला सुरवात ; जाणून घ्या जिल्हानिहाय पदसंख्या आणि अर्ज प्रक्रिया | Home Guard Bharti 2024

Home Guard Bharti 2024

शासनातर्फे २०२४ च्या होमगार्ड नोंदणी प्रक्रियेस सुरवात झाली असून जिल्हा निहाय रिक्त पदांची यादी प्रदर्शित करण्यात आली आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. Maharashtra Home guard Recruitment Qualification / होम गार्ड भरती पात्रता निकष :  शैक्षणिक पात्रता कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC) शारिरीक पात्रता – १. वय – २० वर्षे पुर्ण ते … Read more

Mazi Nokari : NIEPA संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; क्लार्क आणि असिस्टेंट पदांसाठी भरती. | NIEPA Recruitment 2024

NIEPA Recruitment 2024

राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था (National Institute of Educational Planning and Administration – NIEPA) ही एक प्रमुख संस्था आहे जी शैक्षणिक नियोजन, व्यवस्थापन आणि प्रशासन या क्षेत्रात कार्यरत आहे. ही संस्था शैक्षणिक धोरणांच्या विकासासाठी संशोधन, प्रशिक्षण आणि सल्लागार सेवा पुरवते. शिक्षणाच्या विविध स्तरांवर गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थापन आणि नेतृत्व विकसित करण्याच्या उद्देशाने, NIEPA शैक्षणिक क्षेत्रातील … Read more

सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; विविध १५०० हून अधिक पदांसाठी भरती. | BSF ASI Stenographer and Head Constable Ministerial Recruitment 2024

BSF ASI Stenographer and Head Constable Ministerial Recruitment 2024

जर तुम्ही १२ पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी खुशखबर आहे. सीमा सुरक्षा बलाअंतर्गत आसाम रायफल मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता : नामांकित बोर्डातून १२ वी पास. निवड प्रक्रिया :  संगणकावर आधारित चाचणी इंग्रजी आणि … Read more

१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत ८००० हून अधिक पदांसाठी भरती. | ssc mts recruitment 2024

ssc mts recruitment 2024

१० पास उमेदवारांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून बहुप्रतिक्षित मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत ८००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  मल्टी टास्किंग स्टाफ 4887 हवालदार 3439   शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास निवड प्रक्रिया … Read more

ICMR च्या राष्ट्रीय पोषण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध टेक्निकल पदांसाठी भरती. | ICMR NIN Recruitment 2024

ICMR च्या राष्ट्रीय पोषण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध टेक्निकल पदांसाठी भरती. | ICMR NIN Recruitment 2024

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पोषण संस्थेची (National Institute of Nutrition, NIN) स्थापना १९१८ मध्ये झाली. ही संस्था हैदराबाद, तेलंगणा येथे स्थित आहे. NIN मुख्यत: पोषण व संबंधित संशोधन, शिक्षण आणि जनजागृती कार्यामध्ये प्राविण्य प्राप्त संस्था आहे. या संस्थेचे उद्दिष्ट भारतीय जनतेच्या पोषण व आहाराच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे हे आहे. संस्थेने अनेक … Read more

सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप बी आणि सी पदांसाठी मोठी भरती.  | BSF Water Wing Recruitment 2024

BSF Water Wing Recruitment 2024

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्‍या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलाच्या वॉटर विंग मध्ये  ग्रुप B व C च्या 160 हून अधिक  पदांसाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  SI (मास्टर) 7 SI (इंजिन ड्रायव्हर) 4 HC (मास्टर) 35 HC (इंजिन ड्रायव्हर) 57 HC (वर्क … Read more

रेल्वे कोच फॅक्टरीत काम करण्याची सुवर्णसंधी; अप्रेंटिस अंतर्गत 1000 हून अधिक पदांसाठी भरती. | ICF APPRENTICES 2024

ICF APPRENTICES 2024

इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) हा एक प्रमुख रेल्वे कोच उत्पादन करणारे कारखाना आहे. 2 ऑक्टोबर 1955 रोजी स्थापन झालेले हे कारखाना भारतीय रेल्वेसाठी विविध प्रकारच्या कोचेस तयार करते. ICF जगातील सर्वात मोठ्या रेल्वे कोच उत्पादकांपैकी एक आहे आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व आरामदायी कोचेस तयार करण्यात अग्रेसर आहे. इथे तयार होणारे कोचेस देशभरातील … Read more