माझी नोकरी : ALIMCO कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 142 पदांसाठी भरती. | ALIMCO Recruitment 2024
आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO), सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाअंतर्गत भारत सरकारची कंपनी आहे. ही कंपनी अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरनासाठी काम करते. ALIMCO मध्ये विविध 142 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या ऑडिओलॉजिस्ट 50 प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स 38 प्रोस्थेटिक अँड ऑर्थोटिक्स (टेक्निशियन) 9 ज्युनिअर मॅनेजर – … Read more