IREL (इंडिया) लि . कंपनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | IREL (India) Limited Recruitment 2024
IREL (India) Limited ही भारत सरकारची कंपनी आहे, ही कंपनी खनिज, खनिज प्रसंस्करण, आणि विक्रीसाठी संबंधित कामे करते या कंपनीने खासगी सरकारी परियोजनांमध्ये सहभागी होऊन, विभिन्न उद्योगांसाठी आवश्यक खनिज साहित्य उपलब्ध करून दिले आहे. IREL (इंडिया) लि. विविध ट्रेडसमनच्या 67 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता … Read more