माझी नोकरी : भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. | NHAI Recruitment 2024
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) ची स्थापना संसदेच्या अधिनियमाद्वारे, NHAI कायदा, 1988 द्वारे करण्यात आली होती. ही संस्था देशातील ५०३२९ किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचा विकास, देखभाल आणि व्यवस्थापन तसेच नवीन महामार्ग बांधण्याचे काम करते. NHAI मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या डेप्युटी जनरल मॅनेजर (ॲडमिनिस्ट्रेशन) 2 … Read more