Majhi Naukri : कोंकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024

कोकण आणि इतर पश्चिम राज्यांना मुंबईशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण कोंकण रेल्वे मधे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  इलेक्ट्रिकल  सिनिअर सेक्शन इंजिनिअर 5 टेक्निशियन – III 15 असिस्टंट लोको पायलट 15 सिव्हिल  सिनिअर सेक्शन इंजिनिअर 5 ट्रॅक मेन्टेनर 35 मेकॅनिकल टेक्निशियन – III 20 ऑपरेटिंग … Read more

Majhi Naukri ; रेल्वे तर्फे पॅरा मेडिकल भरतीची घोषणा ; नर्सिंग तसेच इतर वैद्यकीय क्षेत्रातील १००० हून अधिक जागांसाठी भरती | RRB Para-Medical Recruitment

Majhi Naukri ; रेल्वे तर्फे पॅरा मेडिकल भरतीची घोषणा ; नर्सिंग तसेच इतर वैद्यकीय क्षेत्रातील १००० हून अधिक जागांसाठी भरती | RRB Para-Medical Recruitment

नोकरीच्या शोधात असणार्‍या नर्सिंग तसेच इतर वैद्यकीय पदवीधरांसाठी खुश खबर. आरआरबी तर्फे बहुप्रतिक्षित पॅरा मेडिकल भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल 1376 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या आहारतज्ज्ञ – स्तर 7 (Dietician – Level 7) 5 नर्सिंग अधीक्षक (Nursing Superintendent) 713 ऑडिओलॉजिस्ट आणि … Read more

कोंकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; मुंबईत थेट मुलाखतीद्वारे निवड  | Konkan Railway Recruitment 2024

Konkan Railway Recruitment 2024

भारतीय रेल्वेच्या कोंकण रेल्वे विभागात विविध 40 हून अधिक विविध जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  AEE / कॉन्ट्रॅक्ट 3 सि. टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल 3 ज्यु. टेक्निकल असिस्टंट / इलेक्ट्रिकल 15 ज्यु. टेक्निकल असिस्टंट / सिव्हिल 4 डिझाईन असिस्टंट … Read more

पूर्व रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; गूड्स ट्रेन मॅनेजरच्या १०० हून जास्त जागांसाठी भरती. | Goods Train Manager Recruitment

Eastern Railway Goods Train Manager Recruitment

भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात ट्रॅफिक डिपार्टमेंटमध्ये गूड्स ट्रेन मॅनेजरच्या १०८ जागांसाठी अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी. ईस्टर्न रेल्वे, मेट्रो रेल्वे आणि चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स काम करणारे रेग्युलर उमेदवार पात्र. निवड प्रक्रिया : निवड ऑनलाइन टेस्ट (CBT) द्वारे … Read more

माझी नोकरी : रेल्वेकडून 5696 असिस्टेंट लोको पायलट पदांसाठी मेगा भरतीची घोषणा

माझी नोकरी : रेल्वेकडून 5696 असिस्टेंट लोको पायलट पदांसाठी मेगा भरतीची घोषणा

भारतीय रेल्वेने बहुप्रतीक्षित लोको पायलट पदांच्या भरतीची अखेर घोषणा केली आहे. देशातील विविध ठिकाणी एकूण 5696 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा . विभाग आणि प्रवर्गानुसार रिक्त जागा खालील प्रमाणे .  RRB Name UR EWS OBC SC ST Total RRB Ahemdabad WR … Read more

माझी नोकरी : रेल्वे मध्ये  ग्रुप C आणि ग्रुप D  पदांसाठी भरती

माझी नोकरी : रेल्वे मध्ये  ग्रुप C आणि ग्रुप D  पदांसाठी भरती

भारतीय रेल्वेच्या उत्तर विभागात स्काउट आणि गाइड कोट्यांतर्गत  ग्रुप C आणि ग्रुप D  पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .  पदाचे नाव पदांची संख्या  Group ‘C’ 5 Group ‘D’ (Erstw hile) 20   शैक्षणिक पात्रता :   पदाचे नाव पात्रता Group ‘C’ ·         मानांकीत बोर्डातून 12 वी पास ·         तांत्रिक पदांसाठी ITI असणे … Read more