सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; विविध १५०० हून अधिक पदांसाठी भरती. | BSF ASI Stenographer and Head Constable Ministerial Recruitment 2024

BSF ASI Stenographer and Head Constable Ministerial Recruitment 2024

जर तुम्ही १२ पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्या साठी खुशखबर आहे. सीमा सुरक्षा बलाअंतर्गत आसाम रायफल मध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर (स्तेनोग्राफर) आणि हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता : नामांकित बोर्डातून १२ वी पास. निवड प्रक्रिया :  संगणकावर आधारित चाचणी इंग्रजी आणि … Read more

Mazi Nokari : टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये नोकरीची संधी; मुंबईत विविध पदांसाठी भरती. | TMC Recruitment 2024

TMC Recruitment 2024

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) हे रुग्णांची काळजी, कर्करोग प्रतिबंध, कर्करोग संशोधन आणि ऑन्कोलॉजी आणि संबंधित विषयांसाठी व्यावसायिक विकास यामधील सर्वोच्च मानके साध्य करण्यासाठी एक व्यापक कर्करोग केंद्र आहे. TMC ही भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाची स्वायत्त अनुदान-इन-एड संस्था आहे. TMC होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट (HBNI) शी संलग्न आहे. एचबीएनआय हे अणुऊर्जा विभागाचे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे ज्याचे … Read more

मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये काम करण्याची संधी; अप्रेंटीस अंतर्गत 518 पदांसाठी भरती. | MAZAGON DOCK APPRENTICES 2024

MAZAGON DOCK APPRENTICES 2024

Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ही भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही कंपनी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालय, विभाग अंतर्गत सरकारी अनुसूची ‘A’ PSUs असून  संरक्षण उत्पादन, प्रामुख्याने युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्याचे काम करते. माझगाव डॉक कंपनीत अप्रेंटीस अंतर्गत 2024 करीता 518 व्यवसाय प्रशिक्षणार्थीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे … Read more

१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत ८००० हून अधिक पदांसाठी भरती. | ssc mts recruitment 2024

ssc mts recruitment 2024

१० पास उमेदवारांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून बहुप्रतिक्षित मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत ८००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  मल्टी टास्किंग स्टाफ 4887 हवालदार 3439   शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास निवड प्रक्रिया … Read more

12 वी आणि डिप्लोमा पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; तटरक्षक दलात नाविक आणि यांत्रिक पदांसाठी मेगाभरती.

Indian Coast Guard Navik Yantrik Bharti 2024

भारतीय तटरक्षक दलाकडून नाविक (जनरल ड्यूटि) आणि यांत्रिक पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती फक्त पुरुषांसाठी असेल . यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या नाविक 260 यांत्रिक 60   शैक्षणिक पात्रता :  पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता  नाविक मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी सायन्स मधे फिजिक्स आणि Maths घेऊन पास. … Read more

ICMR च्या राष्ट्रीय पोषण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध टेक्निकल पदांसाठी भरती. | ICMR NIN Recruitment 2024

ICMR च्या राष्ट्रीय पोषण संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध टेक्निकल पदांसाठी भरती. | ICMR NIN Recruitment 2024

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय पोषण संस्थेची (National Institute of Nutrition, NIN) स्थापना १९१८ मध्ये झाली. ही संस्था हैदराबाद, तेलंगणा येथे स्थित आहे. NIN मुख्यत: पोषण व संबंधित संशोधन, शिक्षण आणि जनजागृती कार्यामध्ये प्राविण्य प्राप्त संस्था आहे. या संस्थेचे उद्दिष्ट भारतीय जनतेच्या पोषण व आहाराच्या स्थितीमध्ये सुधारणा करणे हे आहे. संस्थेने अनेक … Read more

सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप बी आणि सी पदांसाठी मोठी भरती.  | BSF Water Wing Recruitment 2024

BSF Water Wing Recruitment 2024

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्‍या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलाच्या वॉटर विंग मध्ये  ग्रुप B व C च्या 160 हून अधिक  पदांसाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  SI (मास्टर) 7 SI (इंजिन ड्रायव्हर) 4 HC (मास्टर) 35 HC (इंजिन ड्रायव्हर) 57 HC (वर्क … Read more

रेल्वे कोच फॅक्टरीत काम करण्याची सुवर्णसंधी; अप्रेंटिस अंतर्गत 1000 हून अधिक पदांसाठी भरती. | ICF APPRENTICES 2024

ICF APPRENTICES 2024

इंटीग्रल कोच फॅक्टरी (ICF) हा एक प्रमुख रेल्वे कोच उत्पादन करणारे कारखाना आहे. 2 ऑक्टोबर 1955 रोजी स्थापन झालेले हे कारखाना भारतीय रेल्वेसाठी विविध प्रकारच्या कोचेस तयार करते. ICF जगातील सर्वात मोठ्या रेल्वे कोच उत्पादकांपैकी एक आहे आणि उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक व आरामदायी कोचेस तयार करण्यात अग्रेसर आहे. इथे तयार होणारे कोचेस देशभरातील … Read more

माझी नोकरी : कोचीन शिपयार्ड लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; सेफ्टी असिस्टेंट पदांसाठी भरती. | CSL Recruitment 2024

CSL Recruitment 2024

कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही भारतातील अग्रगण्य जहाज निर्माण आणि देखरेख संस्था आहे. 1972 मध्ये स्थापित, ही कंपनी विविध प्रकारच्या जलयानांची निर्मिती करण्यात विशेषज्ञ आहे आणि विविध प्रकारच्या जलयांना मरम्मत आणि देखरेख सेवा प्रदान करते. गुणवत्ता, नवीनता आणि विश्वसनीयतेसाठी ओळखल्याने, कोचीन शिपयार्ड लिमिटेड भारताच्या समुद्रमार्ग सेवेत महत्त्वाचे योगदान देत आहे आणि देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका … Read more

भारतीय पशुपालन निगम लि. नोकरीची सुवर्णसंधी; 5250 पदांसाठी मेगा भरती. | Bharatiya Pashupalan Recruitment 2024

Bharatiya Pashupalan Recruitment 2024

संपूर्ण देशात महामंडळाच्या दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन योजनेला चालना देण्यासाठी ब्लॉक/तहसील स्तरावर “पशुसंवर्धन सेवा केंद्र” उघडण्यात येणार आहेत. या केंद्रांद्वारे, महामंडळ उत्पादनांची विक्री आणि दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन योजनांची स्थापना आणि प्रशिक्षण आयोजित करेल. वरील कामकाजासाठी स्थानिक गट/ग्रामसभा/पंचायत स्तरावर काम करण्यास इच्छुक तरुणांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे … Read more

माझी नोकरी : सीमा सुरक्षा बलात नोकरीची सुवर्णसंधी; ग्रुप B व C पदांसाठी भरती.  | BSF Recruitment 2024

BSF Recruitment 2024

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअतर्गत येणार्‍या BSF म्हणजेच सीमा सुरक्षा बलात ग्रुप B व C पदांसाठी  पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या ग्रूप B – सब इन्स्पेक्टर  SI वेईकल मेकॅनिक 3 ग्रूप C – कॉन्स्टेबल OTRP 1 SKT 1 फिटर 4 कारपेंटर 2 ऑटो इलेक्ट्रिक … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : ICMR अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; गोव्यामद्धे विविध पदांसाठी भरती. | ICMR  Recruitment 2024

ICMR  Recruitment 2024

ICMR  च्या राष्ट्रीय पोषण संस्थे अंतर्गत “Diet and Biomarker Survey in India (DABS-I)” या सर्वे साठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  ज्यु. मेडिकल ऑफिसर 2 सि. टेक्निकल असिस्टंट 4 SFR (फूड अँड न्युट्रीशन) 6 SRF (अँट्रोपोलॉजी / सोशियोलॉजी/ सोशलवर्क ) 2 प्रोजेक्ट असिस्टंट (Phlebotomist) 4 … Read more

१२ वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; NDA मार्फत ४०० हून अधिक जागांसाठी भरती. | NDA and NAE Recruitment 2024

NDA and NAE Recruitment 2024

12 वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर…! यूपीएससी कडून नुकतीची NDA परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे.  या परीक्षेअंतर्गत सैन्याच्या तीनही दलांमध्ये तब्बल 400 हून अधिक जागा भरण्यात येणार आहेत. निवड झाल्यास ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर सैन्यात ऑफिसर म्हणून नेमणूक  करण्यात येईल. या भरतीयासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता :  आर्मी विंग साठी कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त … Read more

SNDT यूनिवर्सिटी अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; या जिल्ह्यात विविध पदांसाठी भरती.  | SNDT University 2024

SNDT University 2024

SNDT महिला यूनिवर्सिटी, मुंबई अंतर्गत येणार्‍या गोदावरी वुमेन्स कॉलेज मध्ये विविध टिचिंग आणि नॉन टिचिंग पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  सहाय्यक प्राध्यापक 5 सहाय्यक प्राध्यापक 6 प्रयोगशाळा सहाय्यक 3 ग्रंथपाल 1 लिपिक 3 समुपदेषक 2 शिपाई 2   शैक्षणिक पात्रता :  पदाचे नाव  … Read more

माझी नोकरी : बेसील कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; कार्गो विभागात विविध पदांसाठी भरती. | BECIL Recruitment 2024

BECIL Recruitment 2024

ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड म्हणजेच BECIL ही भारत सरकारची एक कंपनी आहे, ज्याचे मुख्य क्षेत्र ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग, सॉफ्टवेअर डेव्हेलपमेंट, औद्योगिक डिजाइन आणि परियोजना व्यवस्थापन आहे. ही कंपनी विविध क्षेत्रांतर्गत सेवाएं पुरवते, BECIL अंतर्गत Cargo Logistic & Allied Services Company Ltd. कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे … Read more