10 वी 12 वी पास नोकरी : सरकारच्या CSIR-CEERI कंपनीत टेक्निशियन पदांसाठी भरती. | CSIR-CEERI Recruitment – 2024

सरकारच्या CSIR-CEERI कंपनीत टेक्निशियन पदांसाठी भरती

केंद्र सरकारच्या विज्ञान तथा प्रौद्योगिकी मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या सीएसआईआर – केन्द्रीय इलेक्ट्रॉनिकी अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान ही संस्था इलेक्ट्रॉनिक्सच्या विविध घटकांमद्धे कार्यरत आहे. CSIR-CEERI मध्ये टेक्निशियन पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पद कोड पदाचे नाव पदांची संख्या TECH-1 Technician (1) (Electrician) 10 TECH-2 Technician (1) (Electronics Mechanic) 9 TECH-3 … Read more

NIOT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | NIOT Recruitment 2024

NIOT Recruitement

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी (National Institute of Ocean Technology – NIOT) हा भारतीय सरकारच्या Ministry of Earth Sciences अंतर्गत संस्थाआहे.  ही संस्था1987 मध्ये स्थापन करण्यात आली आणि NIOT विविध क्षेत्रांतर्गत संशोधन, समुद्रतटावरील  सौर, पवन आणि अन्य नवीन ऊर्जा स्रोतांचा अभ्यास करण्याचे काम करते. NIOT मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण … Read more

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया 

10 वी 12 वी पास नोकरी : तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती.

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजानुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध पदे व शिपाई पदे विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन सरळ सेवेने भरणेकरिता जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव पदांची संख्या सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) 1 नेटवर्क इंजिनिअर … Read more

गोवा शिपयार्ड लि. कंपनीत नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | GOA SHIPYARD LIMITED bharti 2024

गोवा शिपयार्ड लि. कंपनीत नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | GOA SHIPYARD LIMITED bharti 2024

गोवा शिपयार्ड लि. ही संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एक केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे आणि शेड्यूल ‘बी’ आहे मिनी रत्न श्रेणी-I कंपनी आहे. ही कंपनी भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि इतर ग्राहकांसाठी जहाजे डिझाइन आणि बांधन्याचे काम करते. गोवा शिपयार्ड लि. मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | Staff Selection Commission News 2024

Staff Selection Commission News 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन  कडून फेज – XII अंतर्गत 2000 पेक्षा जास्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . या भरती मध्ये विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार संबंधीत पदांसाठी अर्ज करू  शकतात. पद आणि विभाग वार पदांची संख्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. staff selection commission शैक्षणिक पात्रता / नोकरीचे ठिकाण/ वेतन  … Read more

मुथूट मायक्रोफिन मधे महाराष्ट्रभर 500 रिलेशनशिप ऑफिसर पदांसाठी मेगा भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया

10 वी 12 वी पास नोकरी : मुथूट मायक्रोफिनमधे 500 RO पदांसाठी मेगा भरती.

मुथूट मायक्रोफिन लिमिटेड (MML), मुथूट पप्पाचन ग्रुपची मायक्रोफायनान्स शाखा ही भारतातील अग्रगण्य आणि वेगाने वाढणारी मायक्रोफायनान्स संस्था (NBFC-MFI) आहे. भारतातील ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून महिला उद्योजकांना सूक्ष्म-कर्ज देण्यावर कंपनीचा भर आहे. मुथूट मायक्रोफिन लिमिटेड मध्ये महाराष्ट्रभर 500 रिलेशनशिप ऑफिसर तसेच इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . … Read more

FACT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | FACT Recruitment 2024

माजी नोकरी : FACT मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.

फर्टिलायझ आणि केमिकल्स ट्रव्हॅंकोर लिमिटेड (FACT) ही एक सरकारी कंपनी असून भारताचं एक उद्योग उपकेंद्र आहे, ज्याच्या मुख्य कामकाजामध्ये उर्वरके आणि रासायनिक उत्पादनांची निर्मिती आणि पुरवठा शामिल आहे. फीसीटीएल भारतातील अनेक क्षेत्रांमध्ये उपस्थित आहे आणि उद्योगातील एक अग्रगण्य निर्मिती कंपनी म्हणून मान्यता प्राप्त केली जाते. या कंपनीने उर्वरके, खते, रासायनिक उत्पादने, आणि इतर उत्पादनांची विस्तृत … Read more

शिवाजी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | shivaji university bharti 2024

माजी नोकरी : शिवाजी विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे 11 महिन्याच्या हंगामी कालावधीकरिता विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.तेव्हा पात्र उमेदवारांनी मा.कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे नांवे अर्ज करून अर्जासह व आपल्या मूळ कागदपत्रांसह व झेरॉक्सप्रतींसह खाली नमूद केलेल्या दिनांकास समक्ष मुलाखतीसाठी स्वःखर्चाने सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे. शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव … Read more

टाटा मेमोरिअल सेंटर, खारघर, नवी मुंबई येथे विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | TATA Memorial Centre Bharti 2024

माजी नोकरी : टाटा मेमोरिअल सेंटर, खारघर, येथे विविध पदांसाठी भरती.

टाटा मेमोरियल सेंटर (ACTREC, TMC) हे एक व्यापक कर्करोग केंद्र आहे ज्यामध्ये रुग्णांची काळजी, कर्करोग प्रतिबंध, कर्करोग संशोधन आणि ऑन्कोलॉजी आणि संबंधित विषयांसाठी व्यावसायिक विकास यांवर अभ्यास केला जातो . TMC मध्ये विविध पदांसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या Scientific Officer – … Read more

ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी मेगा भरती; जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | TMC Recruitment 2024

माजी नोकरी : ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी मेगा भरती

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय / राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे येथील आरोग्य विभागातील विविध 293 पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत , या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या स्त्रीरोग तज्ञ 20 बालरोग तज्ञ 4 शल्य चिकित्सक 4 फिजिशियन 4 भूलतज्ञ 4 नेत्र शल्य चिकित्सक 4 वैद्यकीय अधिकारी 12 परिचारीका/ स्टाफ … Read more

DGPS, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी; विविध गट-क पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | DGPS bharti 2024

10 वी 12 वी पास नोकरी : DGPS, मुंबई येथे नोकरीची सुवर्णसंधी;

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र. प्रानिमं / १२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४.५. २०२२ अन्वये शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या कार्यालयामधील गट-क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरावयाची असून इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) 5 वरिष्ठ मुद्रित शोधक 3 मुद्रित शोधक 10 … Read more

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया 

माजी नोकरी पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती.

पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. अंतर्गत गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव व संपदा सहकारी बँक लि.,पुणे  या बँकसाठी विविध पदे भरण्यात येईल आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . संपदा सहकारी बँक लि.,पुणे : लिपीक गोदावरी लक्ष्मी को-ऑप.बँक लि., जळगाव : लेखनिक , अधिकारी , संगणकीय अधिकारी, शिपाई शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव शैक्षणिक पात्रता लिपीक … Read more

माजी नोकरी : इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी मेगा भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया | ISRO bharti 2024

माजी नोकरी : इस्रो मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी मेगा भरती.

ISRO (Indian Space Research Organisation – भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन) हे भारत सरकारचे अंतरिक्ष अनुसंधान संगठन आहे. इसरोने १९६९ मध्ये स्थापित केले होते आणि ह्याच्या मुख्य केंद्राधिकारी बंगळूरमध्ये आहे. इसरोने विभिन्न अंतरिक्ष मिशन्स संपन्न केलेले आहेत, ज्यामुळे भारताने अंतरिक्ष क्षेत्रात एक आदर्श स्थान गठवावे आणि वैज्ञानिक, तांत्रिक आणि अंतरराष्ट्रीय सहयोगाने त्याचे विकास करण्याचे प्रयत्नशील आहे. … Read more

राज्य सरकारकडून विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कधी आहे मेळावा.

Pandit Dindayal Upadhyay Job Fairs

राज्य सरकारच्या महास्वयंम विभागातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पंडित दीन दयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे विभाग आणि जिल्ह्यानुसार आयोजन करण्यात येत आहे. सदर मेळाव्याचे जिल्ह्यांनुसार वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार जिल्ह्यांनुसार दिलेल्या वेळेवर आणि ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसाहित उपस्थित राहू शकतात . या संबंधीची सविस्तर माहिती महास्वयंम पोर्टलवर उपलब्ध आहे. ऑनलाइन मेळाव्यासाठी सुद्धा महास्वयंम पोर्टलवरून अप्लाय करायचे … Read more

राज्य सरकारच्या गृह खात्यातील फॉरेन्सिक विभागात नोकरीची सुवर्णसंधी; विविध १२५ पदांसाठी भरती. जाणून घ्या पूर्ण अर्ज प्रक्रिया

माजी नोकरी : राज्य सरकारच्या गृह खात्यातील फॉरेन्सिक विभागात नोकरीची सुवर्णसंधी;

राज्य सरकारच्या गृह खात्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (Directorate of Forensic Science Laboratories) अंतर्गत विविध १२५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या वैज्ञानिक सहायक (गट क) 54 वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण), (गट क) 15 वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) (गट क) 2 वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक … Read more