Majhi Naukri : फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी; IIBF मध्ये जुनियर एक्झिक्युटिव पदांसाठी भरती. | IIBF Junior Executive Recruitment 2024

INDIAN INSTITUTE OF BANKING & FINANCE Junior Executive Recruitment 2024

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स (IIBF) ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे जी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील व्यावसायिकांना शिक्षण व प्रशिक्षण पुरवते. 1928 मध्ये स्थापन झालेली ही संस्था बँकिंग क्षेत्रातील ज्ञानवृद्धीसाठी विविध कोर्सेस, परीक्षांचा आणि सर्टिफिकेशन कार्यक्रमांचा समावेश करते. IIBF बँकिंग, फायनान्स, आणि आर्थिक व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक क्षमता वाढवण्याचे काम करते. IIBF मध्ये … Read more

१० वी पास उमेदवारांना नाबार्ड बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; ऑफिस अटेंडंट पदांसाठी भरती. | NABARD Office Attendant Recruitment 2024

NABARD Office Attendant Recruitment 2024

नाबार्ड (राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक) ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे, जी ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करते. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. या बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे आणि तिचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील शेती, लघुउद्योग, हस्तशिल्प, व ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्याचे आहे. नाबार्ड विविध विकास योजना, कर्ज सुविधा आणि … Read more

डिप्लोमा आणि इंजिनियरिंग उमेदवारांना सरकारच्या HURL कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; ट्रेनी पदांसाठी भरती. | HURL Recruitment 2024

HURL GET-DET Recruitment 2024

हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited – HURL) ही भारतातील एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, जी खत उत्पादनात कार्यरत आहे. हर्ल ची स्थापना 2016 साली करण्यात आली होती, आणि ती भारत सरकारच्या तीन प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी संयुक्तरित्या उभारली आहे – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), एनटीपीसी लिमिटेड (NTPC), आणि … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : रेल्वेत नोकरीची संधी; विविध ३४४५ क्लार्क पदांसाठी भरती. | RRB Non Technical Recruitment 2024

RRB NTPC_Under Graduate Non Technical Recruitment 

नोकरीच्या शोधात असणाऱ्या १२ वी पास किंवा पदवीधरांसाठी खुश खबर. रेल्वे तर्फे बहुप्रतिक्षित RRB Non Technical भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ३४४५ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे पदाचे नाव पदांची संख्या कमर्शियल कम तिकीट क्लार्क 2022 अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट 361 ज्युनिअर क्लार्क कम टायपिस्ट 990 … Read more

Majhi Naukri : एमपीएससी कडून बहूचर्चित कृषि सेवा भरतीची घोषणा ; जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया | MPSC Krushi Seva Bharti 2024

MPSC Krushi Seva Bharti 2024

राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती. सदर विषयासंदर्भात मा. आयोगाची दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्यात येत आहे. शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व … Read more

नोकरी शोधणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी..! शिवसेनेकडून भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन. | Shivsena UBT Maha Nokari Melava

Shivsena UBT Maha Nokari Melava

जर आपण मुंबई मध्ये राहत असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुंबई मधे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून वाढत्या महागाईत जगणे सामान्य जनतेला खूप त्रासदायक होत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता युवासेना प्रमुख, … Read more

Majhi Naukri : इस्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; HSFC सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती. | ISRO HSFC Recruitment 2024

ISRO HSFC Recruitment 2024

इस्रोचे मानव अंतरिक्ष उड्डाण केंद्र (HSFC) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत एक महत्त्वाचे केंद्र आहे. HSFC चे मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटकमध्ये आहे, आणि याची स्थापना 2019 साली करण्यात आली. या केंद्राचे मुख्य उद्दिष्ट भारताच्या मानवयुक्त अंतराळ मिशनसाठी आवश्यक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि तयारी यांचा विकास करणे आहे. “गगनयान” हा भारताचा पहिला मानव अंतरिक्ष मिशन HSFC … Read more

Majhi Naukri : स्थावर संपदा अपीलीय न्यायाधिकरण मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | Maha REAT bharti 2024

Maha REAT bharti 2024

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलीय न्यायाधिकरण (Maharashtra Real Estate Appellate Tribunal – MREAT) हा महाराष्ट्र राज्यातील एक विशेष न्यायालय आहे, जो रिअल इस्टेट (विनियमन आणि विकास) अधिनियम, 2016 (RERA) अंतर्गत स्थापन करण्यात आला आहे. या न्यायाधिकरणाचे मुख्य कार्य म्हणजे RERA कायद्याअंतर्गत येणाऱ्या विवादांवर निर्णय देणे आणि राज्यातील ग्राहक व बांधकाम व्यावसायिक यांच्यातील विवादांचे निवारण करणे. RERA … Read more

Majhi Naukri : सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | CCRT India Recruitment 2024

CCRT India Recruitment

सांस्कृतिक साधन आणि प्रशिक्षण केंद्र (Centre for Cultural Resources and Training – CCRT) हे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत एक प्रमुख संस्था आहे. हे केंद्र भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी कार्य करते. शिक्षणक्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी आणि कलाकारांना विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि संसाधने उपलब्ध करून देण्याचे काम CCRT करते. भारतीय सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने … Read more

Majhi Naukri : कोंकण रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024

कोकण आणि इतर पश्चिम राज्यांना मुंबईशी जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण कोंकण रेल्वे मधे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव  पदांची संख्या  इलेक्ट्रिकल  सिनिअर सेक्शन इंजिनिअर 5 टेक्निशियन – III 15 असिस्टंट लोको पायलट 15 सिव्हिल  सिनिअर सेक्शन इंजिनिअर 5 ट्रॅक मेन्टेनर 35 मेकॅनिकल टेक्निशियन – III 20 ऑपरेटिंग … Read more

Majhi Naukri : पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेमध्ये ८,००० पदांसाठी मेगा भरती. | RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधरांसाठी खुश खबर. रेल्वे तर्फे बहुप्रतिक्षित RRB NTPC भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल ८११३ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या तिकीट सुपरवाइझर 1736 स्टेशन मास्टर 994 गुड्स ट्रेन मॅनेजर 3144 ज्युनिअर अकाउंट असिस्टंट 1507 सिनिअर क्लार्क 732 RRB NTPC Recruitment Qualification … Read more

मुख्यमंत्री योजनादूत : शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा आणि महिना 10,000 रू. कमवा. | Mukhyamantri Yojanadoot

Mukhyamantri Yojanadoot

महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, “शासन आपल्या दारी” हा उपक्रम थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने राबवला. या उपक्रमामुळे लोकांना एकाच छताखाली अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेण्यास सक्षम केले आहे. योजनादूत हा या उपक्रमाचा विस्तार आहे, ज्याचा उद्देश सामाजिक बदल घडवण्यासाठी उत्सुक असलेल्या उत्साही … Read more

Majhi Naurki : मानक ब्यूरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध शाखांतील ३४५ पदांसाठी मेगा भरती. | BIS Recruitment 2024

BIS Recruitment 2024

भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards – BIS) ही भारतातील मानक तयार करणारी राष्ट्रीय संस्था आहे. ती वस्तूंची गुणवत्ता, सुरक्षा आणि मानक सुनिश्चित करण्यासाठी कार्य करते. BIS विविध उद्योगांमध्ये गुणवत्ता नियंत्रणासाठी नियमावली तयार करते आणि उत्पादकांना मानांकन (सर्टिफिकेशन) प्रदान करते, जेणेकरून ग्राहकांना उत्तम आणि सुरक्षित उत्पादने मिळू शकतील. भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध पदांसाठी … Read more

सरकारच्या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती. | NIACL AO Recruitment 2024

सरकारच्या न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; प्रशासकीय अधिकारी पदांसाठी भरती. | NIACL AO Recruitment 2024

न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी आणि सरकारी मालकीची सामान्य विमा कंपनी आहे. 1919 साली स्थापन झालेली ही कंपनी विविध प्रकारच्या विमा योजनांचा पुरवठा करते, ज्यामध्ये वाहन विमा, आरोग्य विमा, अग्नि विमा, आणि व्यापारी विमा यांचा समावेश आहे. कंपनीची देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी उपस्थिती आहे. ती भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अधिपत्याखाली … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 40,000 पदांसाठी मेगा भरती. | SSC GD 2024

SSC GD Recruitment 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या १० वी पास पदवीधरांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे बहुप्रतिक्षित SSC GD भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत तब्बल सरकारच्या  विविध संस्थांमध्ये  ३९४८१ पदे भरण्यात येणार आहेत. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. SSC GD Constable Recruitment Qualification / SSC GD भरती शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पदवी … Read more