रेणुका माता मल्टीस्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 60 पेक्षा जास्त पदांसाठी भरती. | Renukamata Multistate Recruitment 2024
श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, या संस्थेचे मुख्य कार्यालय रेणुका भवन, पुष्पक हॉटेलजवळ, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, आणि सावेडी अहमदनगर, महाराष्ट्र येथे आहे. शेवगाव या छोट्या शहरातून आमचा प्रवास सुरू आज या बँकेचे 9 राज्यांमध्ये 140+ शाखा आणि 11 लाख + ग्राहक आहेत, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट विविध 60 पेक्षा जास्त पदांसाठी भरती … Read more