१० वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; स्टाफ सेलेक्शन कमिशन अंतर्गत ८००० हून अधिक पदांसाठी भरती. | ssc mts recruitment 2024
१० पास उमेदवारांसाठी खुश खबर. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून बहुप्रतिक्षित मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार भरतीची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत ८००० हून अधिक पदे भरण्यात येणार आहे. या भरती संबंधीची संपूर्ण माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचे नाव पदांची संख्या मल्टी टास्किंग स्टाफ 4887 हवालदार 3439 शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास निवड प्रक्रिया … Read more