10 वी 12 वी पास नोकरी : उत्कर्ष बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये भरती.| Utkarsh Bank Recruitment 2024
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकची स्थापना २०१६ मधे करण्यात आली. या बँकेच्या देशभर विविध ठिकाणी शाखा असून कमी वेळात या बँकेने बँकिंग विश्वातील आपली छाप सोडली आहे. उत्कर्ष बँकेत महाराष्ट्रसह देशातील अन्य ठिकाणी ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, क्रेडिट ऑफिसर आणि ब्रांच मॅनेजर पदे भरण्यात येत आहेत. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता : पदाचे नाव शैक्षणिक … Read more