10 वी 12 वी पास नोकरी : ECHS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध 100 पदांसाठी भरती. | ECHS Recruitment 2024
“EX-SERVICEMEN CONTRIBUTORY HEALTH SCHEME” (ECHS) ही भारतीय सैन्यातील असंख्य सेवानिवृत्त सैनिकांसाठी एक आरोग्य योजना आहे. ही योजना भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त सैनिकांच्या आरोग्य व्यवस्थापनाच्या आणि औषधी व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करते. ECHS मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या OLC पोलिक्लिनिक 6 … Read more