पदवीधरांना सरकारी बँकांमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी; IBPS द्वारे 10,000 हून अधिक पदांसाठी भरती. | IBPS RRBs Recruitment 2024
जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सोनेल सिलेक्शन म्हणजेच IBPS द्वारे देशभरातील विविध सरकारी बँकांमध्ये दहा हरजाराहून अधिक पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. या भरती संबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या ऑफिस असिस्टंट (मल्टी परपोस) 5709 ऑफिसर स्केल … Read more