हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; असिस्टेंट इंजिनियर पदांसाठी भरती. | HAL Recruitment 2024

 HAL Recruitment 2024

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल), एक नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, ही दक्षिण पूर्व आशियातील प्रमुख वैमानिक उद्योग कंपनी आहे. एचएएलच्या कौशल्याच्या स्पेक्ट्रममध्ये हाय-टेक प्रोग्राम समाविष्ट आहेत ज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची संख्या, डिझाइन, विकास, निर्मिती, दुरुस्ती, विमान, हेलिकॉप्टर, एरो-इंजिन, औद्योगिक आणि सागरी वायू यांची दुरुस्ती आणि सुधारणा टर्बाइन, ॲक्सेसरीज, एव्हीओनिक्स आणि सिस्टम आणि उपग्रह आणि प्रक्षेपणासाठी … Read more

रेणुका माता मल्टीस्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 60 पेक्षा जास्त पदांसाठी भरती. | Renukamata Multistate Recruitment 2024

Renukamata Multistate Recruitment 2024

श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, या संस्थेचे मुख्य कार्यालय रेणुका भवन, पुष्पक हॉटेलजवळ, एकविरा चौक, पाइपलाइन रोड, आणि सावेडी अहमदनगर, महाराष्ट्र येथे आहे. शेवगाव या छोट्या शहरातून आमचा प्रवास सुरू आज या बँकेचे  9 राज्यांमध्ये 140+ शाखा आणि 11 लाख + ग्राहक आहेत, श्री रेणुकामाता मल्टीस्टेट विविध 60 पेक्षा जास्त  पदांसाठी भरती … Read more

TCS iON NQT 2024 : फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी; TCS ची ही परीक्षा द्या आणि मिळवा 25 पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये नोकरी. 

TCS iON NQT NATIONAL QUALIFIER TEST 2024

TCS म्हणजेच टाटा कन्सलटंसी लिमिटेड ही जगातील एक प्रमुख आयटी कंपनी असून ही कंपनी जगभरात सुविधा देते. TCS कडून दरवर्षी घेण्यात येणार्‍या नॅशनल क्वालिफायर टेस्ट घोषणा करण्यात आली आहे. या टेस्टच्या माध्यमातून तुम्ही TCS च नव्हे तर इतर 25 पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांमध्ये  जॉब मिळवू शकता. या टेस्ट संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक … Read more

माझी नोकरी : सरकारच्या पवन हंस कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 70 पदांसाठी भरती. | PHL Recruitment 2024

PHL Recruitment 2024

पवन हंस लिमिटेड ही केंद्र सरकारची कंपनी असून ही कंपनी हेलिकॉप्टर सेवा पुरवण्याचे काम करते. ही दक्षिण आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर सेवा देणारी कंपनी आहे. पवन हंस लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या CPL (A) ते CPL (H) 50 जनरल मॅनेजर (HR & ॲडमिन) … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : उत्कर्ष बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये भरती.| Utkarsh Bank Recruitment 2024

Utkarsh Bank Recruitment 2024

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकची स्थापना २०१६ मधे करण्यात आली. या बँकेच्या देशभर विविध ठिकाणी शाखा असून कमी वेळात या बँकेने बँकिंग विश्वातील आपली छाप सोडली आहे. उत्कर्ष बँकेत महाराष्ट्रसह देशातील अन्य ठिकाणी ट्रेनी क्रेडिट ऑफिसर, क्रेडिट ऑफिसर आणि ब्रांच मॅनेजर पदे भरण्यात येत आहेत. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. शैक्षणिक पात्रता :  पदाचे नाव शैक्षणिक … Read more

माझी नोकरी 2023 : सरकारच्या AVNL कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध मॅनेजर पदांसाठी भरती. | AVNL Recruitment 2024

AVNL Recruitment 2024

आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (AVANI) (AVNL) ही भारत सरकारची संरक्षण क्षेत्रातील कंपनी असून या कंपनीचे  मुख्यालय अवाडी (चेन्नई) येथे आहे. कंपनीत सुमारे 12,000 कर्मचारी आहेत. AVNL युद्ध रणगाड्यांचे तसेच इतर युद्ध वाहनांची निर्मिती करते. आवडी, चेन्नई -54 येथे स्थित AVNL चे एक युनिट – इंजिन फॅक्टरी अवाडी येथे निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर विविध मॅनेजर पदांसाठी … Read more

वसई विकास सहकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती.  |  Vasai Sahakari Bank Recruitment 2024

Vasai Sahakari Bank Recruitment 2024

वसई विकास सहकारी बँकेची स्थापना 1984 मध्ये करण्यात आली ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी बँक असून या बँकेच्या 20 पेक्षा जास्त शाखा असून 1 लाखाहून आधिल ग्राहक आहेत. वसई विकास सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या नेटवर्क इंजिनिअर 2 ब्रांच मॅनेजर 6   शैक्षणिक … Read more

खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | KTSPM Recruitment 2024

KTSPM Recruitment 2024

खेड तालुका शिक्षण मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ विभागामध्ये तसेच श्री. शिंगेश्वर विद्यालय, कुडे बु. या माध्यमिक विभागामध्ये विनाअनुदानित पूर्णवेळ अर्धवेळ/तासिका तत्त्वावर/रजा मुदत/लमसम तत्त्वावरील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हंगामी/तात्पुरत्या स्वरूपाच्या नेमणुका शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करावयाच्या आहेत. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या वरिष्ठ विभाग … Read more

माझी नोकरी : AXA कंपनीत फ्रेशेर्सना नोकरीची सुवर्णसंधी; ग्रॅज्युएट ट्रेनी पदांसाठी भरती. | AXA Recruitment 2024

AXA Recruitment 2024

AXA ही 70 वर्षांहून जुनी एक आंतरराष्ट्रीय विमा क्षेत्रातील कंपनी आहे. AXA कंपनीत मध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . शैक्षणिक पात्रता :  BA / B.sc किंवा समतुल्य पदवी किंवा IT/ कम्प्युटर सायन्स / Maths / इंजिनियरिंग पदवी अंतिम वर्षात शिकत असणारे उमेदवार पात्र. नावीन्य, डेटा … Read more

BEL एज्युकेशन इन्स्टिट्यूशन अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती. | BELEI Recruitment 2024

BELEI Recruitment 2024

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या BEL एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मधे विविध शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या संबंधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. पदाचे नाव पदांची संख्या नर्सरी टिचर 1 प्रायमरी टिचर 2 मिडल प्रायमरी टिचर 5 हायस्कूल टिचर 11 लेक्चरर – PU (फिजिक्स) 1 लेक्चरर – PU (बायोलॉजी) 2 पोस्ट ग्रॅज्युएट टिचर – XI … Read more

माझी नोकरी : सरकारच्या HURL कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; विविध 80 पदांसाठी भरती.  | HURL Recruitment 2024

HURL Recruitment 2024

हिंदुस्तान युर्वरक आणि रसायन लिमिटेड (Hindustan Urvarak & Rasayan Limited) ही भारतातील एक वैज्ञानिक व उत्पादन कंपनी आहे. ही कंपनी संयुक्त महाराष्ट्र गॅस कंपनी लिमिटेड (महागॅस्को) व राष्ट्रीय कृषी खातेवापरी निगम लिमिटेड (नेएट्सन) यांच्याशी संयुक्तपणे स्थापन केलेली आहे. या कंपनीने कृषी खते उर्वरक आणि रसायनाच्या उत्पादनात अग्रगामी तंत्रज्ञान व विद्यापीठ उपलब्द केलेले आहेत. HURL मध्ये … Read more

माझी नोकरी : मुंबईच्या महात्मा फुले एड्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांसाठी भरती. 

Mahatma Phule Education Society recruitment 2024

महात्मा एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९५४ साली करण्यात आली. महाराष्ट्रातील ही एक नामांकित शैक्षणिक संस्था असून टेक्निकल, वोकेशनल आणि अकॅडमीक शिक्षण देण्याचे काम करते. संध्या येथे विविध शैक्षणिक कोर्स सकाळी आणि रात्रीच्या वेळी उपलब्ध आहेत. महात्मा एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या प्रिन्सिपल 1 असिस्टंट प्रोफेसर ( … Read more

माझी नोकरी : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध 660 पदांसाठी मेगा भरती.  | IB Recruitment 2024

IB Recruitment 2024

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत येणार्‍या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध 660 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव पदांची संख्या ACIO-I/Exe (Lvl 8) 80 ACIO-II/Exe (Lvl 7) 136 JIO-I/Exe (Lvl 5) 120 JIO-II/Exe (Lvl 4) 170 SA/Exe (Lvl 3) 100 JIO-II/Tech (Lvl 7) 8 ACIO-II/सिव्हिल वर्क्स (Lvl 7) 3 JIO-I/MT (Lvl 5) … Read more

10 वी 12 वी पास नोकरी : ECHS मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; विविध 100 पदांसाठी भरती. | ECHS Recruitment 2024

ECHS Recruitment 2024

“EX-SERVICEMEN CONTRIBUTORY HEALTH SCHEME” (ECHS) ही भारतीय सैन्यातील असंख्य सेवानिवृत्त सैनिकांसाठी एक आरोग्य योजना आहे. ही योजना भारतीय सैन्यातील सेवानिवृत्त सैनिकांच्या  आरोग्य व्यवस्थापनाच्या आणि औषधी व्यवस्थेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करते. ECHS  मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबधीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे . पदाचे नाव  पदांची संख्या  OLC पोलिक्लिनिक 6 … Read more

भारतीय सैन्यात फ्रेशर्सना नोकरीची संधी ; TGC पदांसाठी भरती | Army TGC Recruitment 2024

भारतीय सैन्यात फ्रेशर्सना नोकरीची संधी ; TGC पदांसाठी भरती | Army TGC Recruitment 2024

भारतीय सैन्याच्या मिलिटरी अकॅडमी मध्ये टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्स अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासंबंधीची संपूर्ण जाहिरात खाली दिलेली आहे. शाखांनुसार पदांची संख्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. शाखा पदांची संख्या  मेकॅनिकल 7 Misc Eng शाखा 2 इलेक्ट्रीकल 3 इलेक्ट्रोनिक्स 4 कॉम्प्युटर सायन्स 7 सिविल 7   शैक्षणिक पात्रता :  मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनीअरिंग पदवी किंवा अंतिम वर्षात … Read more